हसायचं पोट भरून

हसायचं पोट भरून Informations de contact, plan et itinéraire, formulaire de contact, heures d'ouverture, services, évaluations, photos, vidéos et annonces de हसायचं पोट भरून, Art, Democratic Republic of the.

आपले मनोरंजन होईल याची खात्री आम्ही घेतो ?
😂 हसवणारे कॉमेडी व्हिडिओ
📰 महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
🎬 बॉलिवूड | साऊथ | क्रिकेट अपडेट्स
📚 इतिहास | सरकारी योजना | रोचक माहिती
❤️ रोज नवीन आणि दर्जेदार पोस्ट
👇 Follow करा आणि कुटुंबाचा भाग बना!

आपल्या देशात खरचं सुधारणा झाली आहे का?
12/08/2026

आपल्या देशात खरचं सुधारणा झाली आहे का?

12/08/2026

संत तुकाराम महाराज

⚡ महाराष्ट्रात EV साठी मोठी तयारी! 🚗ST डेपो आणि RTO कार्यालयांमध्ये EV चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना.🔋 इलेक्ट्रिक वाह...
11/08/2026

⚡ महाराष्ट्रात EV साठी मोठी तयारी! 🚗
ST डेपो आणि RTO कार्यालयांमध्ये EV चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना.
🔋 इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा फायदा!
#हसायचंपोटभरून

10/08/2026


🐘 हत्ती आणि दोरी – एक रोचक प्रेरणादायी गोष्टएका सर्कसमध्ये एक विशाल हत्ती होता. इतका ताकदवान की तो एका झटक्यात मोठमोठी झ...
03/08/2026

🐘 हत्ती आणि दोरी – एक रोचक प्रेरणादायी गोष्ट
एका सर्कसमध्ये एक विशाल हत्ती होता. इतका ताकदवान की तो एका झटक्यात मोठमोठी झाडेसुद्धा उखडू शकत होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला फक्त एका बारीक दोरीने बांधलेले असे.
एक लहान मुलगा हे पाहून प्रशिक्षकाला विचारतो,
"इतका मोठा हत्ती ही बारीक दोरी तोडून का पळत नाही?"
प्रशिक्षक हसत म्हणाला,
"हा हत्ती लहान असताना याच दोरीने बांधला जायचा. तेव्हा त्याने अनेकदा दोरी तोडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात ताकद नव्हती. हळूहळू त्याने मनात ठरवले की ही दोरी कधीच तुटणार नाही. आज त्याच्याकडे प्रचंड ताकद आहे, पण त्याचा विश्वास अजूनही जुना आहे. म्हणून तो प्रयत्नच करत नाही."

  india
02/08/2026

india

02/08/2026


अडाण नदीच्या पुरात आईसह दोन मुलींचा मृत्यूवेगवान प्रवाहात कार घालणे बेतले जीवावरदहेली पुलावरील दुर्दैवी घटना; चार तास झा...
01/08/2026

अडाण नदीच्या पुरात आईसह दोन मुलींचा मृत्यू
वेगवान प्रवाहात कार घालणे बेतले जीवावर
दहेली पुलावरील दुर्दैवी घटना; चार तास झाडाला पकडून पतीने फोडला टाहो
दारव्हा (यवतमाळ) : गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अडाण नदीला पूर आला होता. दहेली येथील पुलावरून कार नेत असताना ती वेगवान प्रवाहात वाहून गेली. या भीषण दुर्घटनेत कारमधील आई आणि तिच्या दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर पतीने झाडाला धरून तब्बल चार तास जीव वाचवला.
मृतांची नावे माधुरी अविनाश खुंदारे (४०), प्राची अविनाश खुंदारे (१७) आणि साची अविनाश खुंदारे (१२), रा. लोणी, ता. आर्णी अशी आहेत.
खुंदारे कुटुंब गुरुवारी रात्री राळेगाव येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमावरून परत येत होते. रात्री उशीर झालेला असतानाच बोरी (गोसावी) येथील पुलावर त्यांनी कार नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नदीला मोठा पूर आला होता आणि पाण्याचा वेग अत्यंत जास्त होता. त्यामुळे कार पुलावरून वाहून गेली.
अविनाश खुंदारे यांनी प्रसंगावधान राखून जवळील झाडाला धरून जीव वाचवला. मात्र पत्नी आणि दोन्ही मुलींना बाहेर पडता आले नाही. त्यांनी चार तास मदतीसाठी आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बोटीच्या साहाय्याने अविनाश खुंदारे यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र अंधार आणि पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे रात्री शोधमोहीम थांबवावी लागली.
शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर बोरी गोसावी परिसरात आई व दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे संपूर्ण दारव्हा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

भिवंडीत मृत्यूची झडपधोकादायक इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू, ३ जखमीभिवंडी : भिवंडी शहरातील गांधीनगर भागातील एक धोकादायक व...
01/08/2026

भिवंडीत मृत्यूची झडप
धोकादायक इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू, ३ जखमी
भिवंडी : भिवंडी शहरातील गांधीनगर भागातील एक धोकादायक व अतिजीर्ण इमारत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस व एनडीआरएफच्या पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
मुख्यमंत्र्यांचे आदेश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना शोकसंवेदना व्यक्त केल्या. जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
प्रशासनाची कारवाई : दुर्घटनेनंतर परिसरातील इतर धोकादायक इमारतींची तपासणी सुरू करण्यात आली असून अशा इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे कहर
01/08/2026

मुसळधार पावसामुळे कहर

Adresse

Democratic Republic Of The

Site Web

Notifications

Soyez le premier à savoir et laissez-nous vous envoyer un courriel lorsque हसायचं पोट भरून publie des nouvelles et des promotions. Votre adresse e-mail ne sera pas utilisée à d'autres fins, et vous pouvez vous désabonner à tout moment.

Raccourcis

Partager

Type