Makya खुप छान पेज आहे एकदा अवश्य भेट देऊन पह?

आजकाल प्रत्येकजण आप-आपल्या दैनंदिन जीवनात कामा मध्ये व्यस्त झाले आहेत.
कामातून जरा वेळ काढून सुट्टी च्या दिवशी जरा टाईमपास करावा म्हणून सोशल साईट वर जावून विरंगुळा करतो.
पण आजकाल अशी वेळ आली आहे की तेच जोक्स वाचून लोकांना आता काहीश्या प्रमाणात बोर झाले आहे.
त्यामुळे लोकांना एका वेगळ्याच पध्दतीने मनोरंजन व्हावे या दृष्टीने आम्ही 'Makya' हे पेज बनवले आहे.
पेज चे नाव जरी 'मक्या' असले तरी 'सुपरस्टार'

मकरंद अनासपुरे सरांशी याचा कोणताही संबंध नाही
'Makya' या Full On Entertainer च्या मागे फक्त एकच उद्देश आहे लोकांचे मनोरंजन व्हावे.
आम्हालाही खूप आनंद होतो जेव्हा तुम्हाला आमचे 'Jokes' आवडतात.
आम्हाला तुमच्या प्रतीक्रिया कळवण्यासाठी आम्हाला आमच्या पेज वर मॅसेज करा.
तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर आम्हा सांगा आम्ही त्यावर लगेच उपाय शोधू.
॥ धन्यवाद ॥ जय महाराष्ट्र ॥

02/08/2022

Hii friend

dev adi dev mhadev 🙏❤️
01/11/2022

dev adi dev mhadev 🙏❤️

01/14/2016

कधी तू
समोर दिसलीस की,
कुशीत येऊन
तुझ्या रडावेसे वाटते...
जीव जडला आहे
पिल्लु तुझ्यावर,
ओरडून ओरडून
सांगावेसे वाटते...!!

12/22/2015

कोण म्हणते मी एकटा आहे तुझ्या
आठवणी आहेत माझ्यासोबत

12/18/2015

एक सुंदर मुलगी इंजीनियर परीक्षेच्या च्या Exam Hall मध्ये येऊन बसते.
तिला बसल्यानंतर लक्षात येतं की ती 'पेन' आणायला विसरली आहे...
एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या मुलीकडे येते
आणि
हात पुढे करून म्हणते;'' मम्मी पेन.....''..
वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, '' Ahhhh....मम्मी ''....
संतूर बिंतूर चा काही कमाल नाही....... ATKT होती मागच्या 8 वर्षांपासून

12/18/2015

माझ्यासाठी तू त्या दारूच्या
नशेसारखी आहेस, जेव्हा तू माझ्या बरोबर
असतेस तेव्हा मी पूर्ण नशेत असतो... जेव्हा
नसतेस तेव्हा मी बेचैन होतो, आणि जरी
मला माहिती आहे की अखेरीस तू मला
hurt करशील... मला दुख देशील, कदाचित
ज्यामुळे माझा प्राण ही जाईल, पण
तरीही मला तू पाहिजेस, कारण मी तुझ्या
आधीन झालो आहे...

तुटते हृदय जेव्हा.

12/17/2015

मनाला स्पर्श करून जाणारी एक
छोटी मनोव्यथा.....
Must Read..........

मला तो अजिबात आवडत नाही
तो त्याचे मित्र खूप Irretate
करतात मला,
मला तो आवडत
नाही माहित असून सुध्दा त्याने
माझा खूप वेळा पाठलाग
केला माझ्याशी येऊन
बोलण्याचा प्रयत्न
केला.....

मी त्याला प्रत्येक वेळी उडवून
लावलं तरी त्याच्यात किंचित
हि फरक
नाही पडला,
खुपदा तो मला अचानक
दिसायचा कधी भाजी मंडई मध्ये तर
कधी बस Stop वर माझं मत
त्याचाविषयी कधीचं चांगले
नव्हते,
मला तो कधीचं
आवडला नव्हता,
आवडत
नाही आणि आवडणार ही नाही.....

आज
माझे College संपून ६ महिने झाले
होते आज मी बँकेत गेले होते
Entrance Exam ची पैसे
भरण्याची आजची शेवटची मुदत
होती आणि बँक मध्ये खूप मोठी रांग
लागली होती,
मी मनाशी म्हटले आज
जर पैसे भरू नाही शकले तर १ वर्षे
फुकट जाणार,
आणि माझ्या ३-४
लोकांच्या पुढे तो उभा होता,
मी म्हटले ह्याला पण हीचं वेळ
मिळावी.....

माझा मूड खूप खराब
झाला त्याला पाहून पण त्याचे
माझ्याकडे लक्ष नव्हते
आणि माझी खास
मैत्रीण सुध्दा अजून आली नव्हती,
कुठे
अडकली असेल मी विचार करीत
होते,
पूर्ण अर्ध्या तासाने
माझा Number आला Cashier ने
पैसे मागितले मी पैसे घेण्यासाठी पर्स
काढली आणि मला धक्का बसला त्यात
पैसे कुठे होते मी खूप गोंधळले
माझा चेहरा लाल झाला मला रडू
कोसळले.....

कारण आता पैसे
भरण्यासाठी फक्त १५ मिनिटे
राहिली होती,
रांगेतले लोक खूप
ओरडू लागले तेव्हा Cashier
च्या खिडकीतून कोणीतरी हात पुढे
केला हातात ७५० रुपये होते,
Cashier ने पण पटकन पैसे घेत
माझा फॉर्म काढून हातात दिला हे
सर्व इतक्या झटपट झाले
कि मी पाहण्या शिवाय काहीच करू
नाही शकले,
ती व्यक्ती म्हणजे तोचं
होता.....

मला आता समजेना काय
करावे Thank You म्हणावे कि तू
माझे पैसे का भरलेस विचारावे
त्याला बहुतेक समजले कि मी काय
विचार करतेय त्याने सरळ
बाहेरचा रस्ता धरला, क्षणात
तो निघूनही गेला मी विचार करू
लागले कि इतक्या वर्षात त्याने
कित्येक वेळा त्याने मला विचारले
मी त्याचा तिरस्कार
करताना सुद्धा,
भलेही त्याचे मित्र
इतके चांगले नसतील पण त्याने
मला कधीही फारसा त्रासही दिला नव्हता.....

इतक्या वर्षात
मी त्याचा पहिल्यांदा विचार
करीत होते,
माझी मैत्रीण
हि आली इतक्यात तिला मी सर्व
हकीकत सांगितली,
मक्ख मनाने
मी घरी परतले.....

माझ्या मनाची अशी अवस्था झाली होती कि जी
समजत नव्हती,
घराचा दरवाजा उघडला तर
समोर टेबलावर विसरलेले ७५० रुपये
दिसले,
खूप दिवस विचार केल्यानंतर
मी निर्णय
घेतला कि त्याला Thank You
बोलायचे म्हणून.....

आज या घटनेला ३
वर्षे उलटून गेली आहेत पण Thank
You
म्हणायला तो भेटलेला नाही खूप
शोधले त्याला,
आता मला माझाचं
राग आहे त्याचवेळी Thank You
बोलायला हवे होते मी.....

मनात एक
प्रकारची Feeling आहे
जी नाही व्यक्त करू शकत
मानसं ओळखायला आपण
इतकी मोठी चूक कशी करू शकतो.....

ही Note वाचायला मिळाली तर
नक्की एकदा भेट मला Thank You
म्हणायचं तुला आणि माफ हि करायचं
स्वतःला,
दुस-या विषयी न
जाणता चुकीचे मत बनवणे योग्य
नाहीये समजलयं मला.....

काही निर्णय वेळेनुसार
बदलूही शकतात.....

Please...
एकदा भेटशील ना ??????????

तुटते हृदय जेव्हा.

12/15/2015

हृदयासारख सोप्प नाही काही या जगात तोडायला
मनाला गरज नसते पंखांची स्वप्नांच्या आकाशी ऊडायला

12/15/2015

Hii

मित्रानो जरा लक्ष्य देऊन वाचा " WHATSAPP"आणि "FACEBOOK" साठी भरपूर पैसेखर्च करत असाल तर नक्की पुढे वाचा मी तुम्हाला मोबा...
09/24/2015

मित्रानो जरा लक्ष्य देऊन वाचा
" WHATSAPP"आणि "FACEBOOK" साठी भरपूर पैसे
खर्च करत असाल तर नक्की पुढे वाचा
मी तुम्हाला मोबाईल वापरून "500 ₹ ते 1000₹" चा
3G Balance कसे मिळवता येईल हे सांगतो
Google play store वर एक App आहे फ़क्त 2 ते 3 MB चे हा App
तुम्ही गूगल् स्टोर वरुन Download करुन् आपला Mobile Number register करा
मग Home Screen वर Offers वर क्लिक करुन काही Apps DOWNLOAD करा
प्रत्येक अॅप मागे तुम्हाला १००₹ चा बॅलेंस मिळेल
तुम्हाला यातून १००-२००-५०० वाटेल तेवढा रिचार्ज करता येईल
मि जवळ जवळ ९०० रूपये मिळवले आणि recharg करुन घेतले
एकदा विश्वास ठेवून बघा नक्की लाभ होईल.
या पुढील लिंक वरुन अंप डाउनलोड करा
खोटं वाटंत असल्यास माझ्या फोनचा ScreenShot पाहा !

अॅप लिंक -->> http://8536370.earntalktime.com

04/29/2015

८ वर्षाची मुलगी रोज खेळते सापांसोबत...लोक म्हणतात तिला नागराणी..
पहा तिचा जिगरबाज Video - http://linkshrink.net/7Puu4D

Address

Reston, VA

Alerts

Be the first to know and let us send you an email when Makya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Makya:

Share