05/15/2026
"विनोद कसा असावा.... दारासिंग सारखा उघडा असला तरी चालेल पण Healthy हवा". अश्या Healthy विनोदाचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला "सम्या सम्या मैफिलीत माझ्या" बघायला आलंच पाहिजे. तेव्हा उशीर करू नका, झटपट तिकीट काढा. अहो कसली घाई काय विचारताय, तिकीट पटापट जाताहेत. लोकांना विचारात बसू नका तुम्ही येतंय ना, तुम्ही त्यांचं तिकीट काढा आणि घेऊन या त्यांना. त्यांना मजा आली तर व्याजासकट त्यांच्याकडून पैसे घ्या!
🎭 सम्या सम्या मैफिलीत माझ्या
📅 Date: May 21, 2026
⏰ Time: 7:00 PM
📍 Venue: Al Larson Prairie Center for the Arts, Schaumburg
𝐁𝐎𝐎𝐊 𝐍𝐎𝐖- https://kallolentertainment.org/samyasamyafb