Swaraj Theaters USA

Swaraj Theaters USA Help preserve Hostory and Forts

Swaraj Theaters is a cultural and artistic movement dedicated to bringing alive the glorious history of Chhatrapati Shivaji Maharaj and the rich heritage of Maharashtra through grand theatrical productions.

एक विलक्षण योगायोग आणि विक्रम! 'शिवाजी' ही ३ अक्षरे महाराष्ट्राच्या रक्तात आणि बुद्धीत रुजवण्याचे अजोड कार्य दोन उत्तुंग...
08/17/2026

एक विलक्षण योगायोग आणि विक्रम!
'शिवाजी' ही ३ अक्षरे महाराष्ट्राच्या रक्तात आणि बुद्धीत रुजवण्याचे अजोड कार्य दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांनी केले. एकाने आपल्या पुस्तकाने इतिहास डोळ्यांसमोर जिवंत उभा केला, तर दुसऱ्याने अस्सल संदर्भांच्या आणि वक्तृत्वाच्या आधारे इतिहास जगवला. एकाने शिवचरित्राने घराघरांत शिवभक्ती पोहोचवली, तर दुसऱ्याने तरुणाईला सखोल अभ्यासक बनवले!
महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि जनमानसावर स्वतःच्या कर्तृत्वाने कायमचा ठसा उमटवणारी ही दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वे म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि इतिहास संशोधक निनादराव बेडेकर! विशेष म्हणजे, या दोघांच्या नावावर दोन अनोखे विक्रमच म्हणावे लागतील:
बाबासाहेब: त्यांच्या 'राजा शिवछत्रपती' या महाग्रंथाच्या सर्वाधिक प्रती खपल्याचा विक्रम कदाचित आजही अबाधित आहे—इतर कुठल्याही मराठी पुस्तकापेक्षा कदाचित सर्वाधिक!
निनादराव: त्यांचे व्याख्यान हे बहुधा इतिहासावर आजवरचे सर्वाधिक ऐकले गेलेले व्याख्यान असावे. आजही यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर त्यांचा भारदस्त आवाज सातत्याने आणि सर्वाधिक दुमदुमतो आहे!
आजचा दिवस एका अप्रतिम योगायोगाचा साक्षीदार आहे—आज बाबासाहेबांचा तिथीप्रमाणे, तर निनादरावांचा तारखेप्रमाणे जन्मदिन! या दोन्ही ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांच्या सानिध्यात इतिहासाचे जे धडे गिरवता आले, त्याबद्दल मी आयुष्यभर ऋणी राहीन. शिवकाळाचा हा सुवर्ण इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या दोन्ही ज्ञानतपस्वींना विनम्र अभिवादन! 🙏Bmm2026Rahul PadalikarKiran RautPriya Mhaskar-PadalikarAmit PathakAmit Jahagirdar

08/07/2026
08/06/2026

🔥🚩प्रतापगड ! इतिहास जिथे जिवंत होतो…आणि काळ स्तब्ध होतो ! 🚩🔥.

सह्याद्री गरजणार...... आणि BMM रंगणार! बघायला विसरू नका… शनिवार सकाळ ९ AM At BMM Convention Seattle ! 🔥🚩

🎭 Swaraj Theaters USA घेऊन येत आहे “जावळीच्या दऱ्याखोऱ्यात” प्रख्यात कथाकथनकार सुजित साठे यांच्या दमदार सादरीकरणासह… शाहिरी, नाट्य आणि संगीत यांच्या अनोख्या संगमातून अंगावर शहारे आणणारा अनुभव..

🚩🔥तयार राहा... अंगावर शहारे आणणाऱ्या प्रवासासाठी !

शिवकल्याण राजा - जावळीच्या दऱ्याखोऱ्यात
(Jawlichya Daryakhoryat)
📅 दिनांक: शनिवार, ८ ऑगस्ट
🕘 वेळ: सकाळी ९ - १०ः१५
📍 स्थळ: Seattle Convention Center | Arch Building
🏛️ कक्ष (Room): 6E – बहिणाबाई चौधरी सभागृह

Ready for the biggest celebration in North America? 🎭🎶✨

🚨 BMM2026 DAY PASSES ARE LIVE! 🚨

Ready for the biggest celebration in North America? 🎭🎶✨

🎟️ Aug 7 | $125
🎟️ Aug 8 | $175
🎟️ Aug 9 | $50

Get your day passes today: https://bmmseattle2026.org/register?referrer=registermenu

08/05/2026

🚨

08/04/2026

Saturday Aug 8 …. 9 am

🔥🚩 सह्याद्री गरजणार... इतिहास जिवंत होणार... आणि BMM 2026 रंगणार! 🚩🔥

धोधो पाऊस. 🏞️ अवघड दऱ्याखोऱ्या. ⚔️अत्यंत घनदाट जंगल, आणि त्यात उगम पावणाऱ्या ५ नद्या !
सर्व बाजूनी वसलेले गडकोट आणि मधोमध वसलेला बंदिस्त दरा म्हणजे जावळीचे खोरे..

ह्याच खोऱ्यात घडलाय एक अलौकिक असा इतिहास ! स्वराज्याच्या इतिहासातील एक थरारक अध्याय!

🎭 Swaraj Theaters USA घेऊन येत आहे “जावळीच्या दऱ्याखोऱ्यात” प्रख्यात कथाकथनकार सुजित साठे यांच्या दमदार सादरीकरणासह!

ही फक्त कथा नाही... हा आहे स्वराज्याचा श्वास! 🚩 ही फक्त रंगभूमी नाही... हा आहे इतिहासाचा जिवंत अनुभव! 🔥

📍 at … तयार राहा... अंगावर शहारे आणणाऱ्या प्रवासासाठी!

📍 Seattle Convention Center

Address

Frisco
Dallas, TX
75035

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swaraj Theaters USA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Swaraj Theaters USA:

Shortcuts

Share