05/31/2025
https://sulekha.com/Dharohar
Dear Friends...
It is indeed our great pleasure to promote Dharohar - Varsa Swarancha! Please take advantage of the 35% discount, courtesy our sponsors, Zenwealth club. Please use the code Zenwealth35 to get the discount. This is going to be one of the most memorable shows!!
*धरोहर - वारसा स्वरांचा .*
A Father- Son Concert
गेल्या २८ वर्षांत अभंगांपासून बालगीतांपर्यंत आणि लावणी पासून रागमालेपर्यंत सर्व प्रकारच्या संगीतातून , आपल्याला भरभरून आनंद देणारे लोकप्रिय संगीतकार -गायक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक
सलील कुलकर्णी ..
आणि वयाच्या सहाव्या वर्षी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार मिळवलेला आणि एक तरुण गायक म्हणून स्वतःच्या अनेक रचना गायलेला आणि मराठी , हिंदी आणि इंग्लिश संगीतात लीलया वावरणारा तरुण गायक शुभंकर कुलकर्णी ह्यांची originals अँड classics अशी बहुरंगी मैफल ..
सोबत लोकप्रिय वादक- रितेश ओहोळ , आदित्य आठल्ये , राजेंद्र दूरकर आणि दर्शना जोग..
सोबत ध्वनिसंयोजक - निलेश यादव .
आपापली तिकीटे लवकर बुक करा