Mr. Patil

Mr. Patil Hello Friends,
In this page, Shivaji Maharaj, Sambhaji Maharaj and their respective history have been tried.

08/08/2026
07/08/2026

या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच तारू शकते.



यापूर्वी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतक्या जवळून अभ्यासलं नसेल.  सरकारने निष्...
07/08/2026

यापूर्वी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतक्या जवळून अभ्यासलं नसेल.
सरकारने निष्पाप आणि निर्दोष आंदोलकांवर एफआयआर दाखल करायला सुरुवात केली. या मुलांनी संविधान जवळ केलं. वाचायला सुरुवात केली.
आणि आज त्यांना कळून चुकलं की कोणतेही संकट असो त्या संकटातून तारणारा केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचाच मसीहा या देशात आहे.संविधानात आहे.

आपल्या पदाची गरिमा सोडून.. जनतेचा विश्वासघात करणारे.. लोकशाही बाजूला करून हुकूमशाही गाजवणारे.. आजचे jen z नवतरुन यांना श...
06/08/2026

आपल्या पदाची गरिमा सोडून.. जनतेचा विश्वासघात करणारे.. लोकशाही बाजूला करून हुकूमशाही गाजवणारे.. आजचे jen z नवतरुन यांना शिवीगाळ करणार नाही तर काय?

06/08/2026

Jen Z शिव्या देणार नाही तर काय करणार?


05/08/2026

केंद्र सरकारचा UDISE 2025-26 चा अहवाल नेमकाच समोर आला आहे. सरकारी शाळा शिक्षण विषयक सरकारचे काय धोरण आहे. हे या व्हिडीओच्या माध्यमातून पाहू या..

Cockroach Janata party ने राजकारणामध्ये प्रत्यक्ष प्रवेश करून निवडणुका लढवाव्या की नाही? यावर आपले स्पष्ट मत व्यक्त करा ...
05/08/2026

Cockroach Janata party ने राजकारणामध्ये प्रत्यक्ष प्रवेश करून निवडणुका लढवाव्या की नाही? यावर आपले स्पष्ट मत व्यक्त करा 🙏🏼🙏🏼🙏🏼

05/08/2026

अभिजीत दीपकेची cockroach Janata party प्रत्यक्ष राजकारणामध्ये येऊन निवडणूक लढवेल का?
आज अभिजीत दिपके ची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. सीजेपी म्हणजे एक देशव्यापी विचार बनला आहे. देशातील तरुणांच्या नव्हे तर सर्वच थरातील नागरिकांवर सध्या होत असलेल्या राजकीय अन्यायाच्या विरोधात कॉकरोज जनता पार्टीच साथ देऊ शकते असा विश्वास आहे.


04/08/2026

महिला कुस्तीपटूचे लैंगिक शोषण करणारा ज्यावर फोकसो ऍक्ट लागला होता तो bjp खासदार ब्रिजभूषण शरण सिंग निर्दोष सुटला.

03/08/2026

NEET paper Leak च्या पार्श्वभूमीवर इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मुद्दा समोर येत आहे. वाहनधारकांच्या संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला.या मुद्द्यांवरून सोशल मीडिया आणि Jen Z रस्त्यावर उतरू नये आणि आपली खुर्ची धोक्यात येऊ नये.असे नितीन गडकरी यांना वाटते म्हणूनच त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Address

At. Po. Karli Ta. Manora
Washim
444404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mr. Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category