19/05/2026
वाई ….
संतांची,संस्कृतीची आणि परंपरेची भूमी ..
तीच वाई आज नव्या इतिहासाची साक्षीदार होत आहे
लघू कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर वाई च्या ओळखीला जागतिक स्तरावर न्हेण्याचा हा एक प्रयत्न आहे
🛕पर्यटन वाढेल,व्यापार वाढेल,रोजगार वाढेल आणि महाराष्ट्र भर पुन्हा घुमेल वाई म्हणजे संस्कृतीची राजधानी