01/09/2026
“डान्सची आवड आहे… पण योग्य प्रशिक्षण कुठे घ्यायचं?”
आता चिंता करण्याची गरज नाही!
तुमच्या शहरात आलं आहे The Step Up Dance Studio! 💃🔥
इथे शिका विविध डान्स स्टाईल्सचा परफेक्ट कॉम्बिनेशन—
Hip Hop, Bollywood, Folk आणि Semi-Classical!
फक्त डान्स नाही…
तर Confidence, Fitness आणि Personality Development यावरही विशेष भर! ✨
लहान मुलांपासून तरुणांपर्यंत…
प्रत्येकासाठी खास डान्स ट्रेनिंग!
🎯 तुमच्या टॅलेंटला द्या योग्य दिशा…
💃 तुमच्या डान्सला द्या नवी ओळख!
The Step Up Dance Studio
📍 विटा बस स्टँड समोर, मुक्ताई कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा
📞 आजच संपर्क करा – 9850006022