09/04/2026
सृजन विरार तर्फे आयोजित
*“तुम्हें याद करते करते”* या बहुप्रतिक्षित कार्यक्रमास
*✨रसिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम हाऊसफुल झाला आहे!✨*
ही आमच्यासाठी केवळ आनंदाची नव्हे, तर अभिमानाची बाब आहे.
आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी
मनःपूर्वक आभार! या कार्यक्रमाची तिकीट विक्री आता थांबवत आहोत🙏
आपले सृजनांकित,
*संदीप फाटक, श्रद्धा प्रभु आणि समस्त सृजन विरार परिवार*