17/07/2025
नाटक म्हटलं की ह्याला निगडित खूप गोष्टी येतात... उत्तम संहिता , उत्तम अभिनय , उत्तम प्रकाश योजना , उत्तम नेपथ्य , उत्तम पार्श्वसंगीत , उत्तम रंगभूषा , उत्तम वेशभूषा , विनोदा मधील टायमिंग , उत्तम रहस्यमयता , मार्मिक विनोद , उत्तम आणि प्रसंगाशी निगडित रेखीव नृत्य , उत्तम दिग्दर्शन आणि हे सगळं असताना ह्यात नवरा बायकोच्या नात्यातील होणारा अखंड हास्याच्या फंकार... असं नाटक तुम्हाला पाहायला मिळत असेल तर...???
सगळ्या बाजूंनी परिपक्व असलेलं गोव्यातील एकमेव मराठी विनोदी नाटक म्हणजेच नादब्रह्म सत्तरी निर्मित
" बायको पाहिजे नखरेवाली "
लेखन आणि दिग्दर्शन
*प्रविण मराठे*
प्रत्येक मुलाने आपल्या गर्ल फ्रिएन्ड सोबत किंवा नवऱ्याने आपल्या बायको सोबत पाहावं असं सुंदर सुपर फास्ट मराठी विनोदी नाटक...येत्या गणेशोत्सवात संपूर्ण गोव्यात धड्याकात सुरू..😍💃🏻
तुम्ही पाहा , दुसऱ्यांना पण सांगा , आणि नाटकाचा भरपूर आनंद घ्या..
संपर्क 7588674367