06/06/2026
श्री क्षेत्र कुरवपूर येथे श्री दत्तयाग पूजनाचा तसेच गायन सेवेचा ह्या सर्व मंडळींना लाभ मिळाला.
श्री मिलिंद तट्टू..श्वेता जेजुरकर श्रुती ताई आणि सुरेश फाटक आणि सुलभा ताई ह्यांची गायन व वादन सेवा झाली.