Pranav kadam

Pranav kadam proud to be indian

28/10/2024
25/09/2024

आधुनिकशास्त्रे आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून 'एकात्म मानवतावाद’ हा सिद्धांत समाजापुढे ठेवणारे, महान विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

#पंडित #दीनदयाल_उपाध्याय

25/09/2024
25/09/2024

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व आशा सेविकांना आग्रहाचे निमंत्रण!!

#निमंत्रण

25/09/2024

स्व.अण्णासाहेब पाटील यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांनी माथाडी कामगारांच्या तसेच मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आजीवन संघर्ष केला. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी आणि दिशादर्शक राहील.

#अण्णासाहेबपाटील #जयंती #अभिवादन

24/09/2024

समाजकंटकानी माझ्या नावाने आणखीन एक फेक अकाऊंट सुरू केले असून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, मेसेज पाठवणे सुरू केले असल्याची माहिती मिळत आहे.

सर्वांना नम्र विनंती आहे की अशा कोणत्याही अकाऊंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट आली तर स्वीकारू नये किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नये.

24/09/2024
22/09/2024

बहुजनांमध्ये शिक्षणाची गंगा प्रवाहित करणारे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

जातिभेदाची पोकळी नष्ट करून सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी केले. सामाजिक सुधारणेचा एक नवा अध्याय त्यांनी आपल्या कर्तृत्वातून रचला.. त्यांचे कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील!

#कर्मवीर #भाऊराव_पाटील #जयंती

Address

Tuljapur
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pranav kadam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category