Tuljapur city live

Tuljapur city live social work in city

अरे.. किती ही हुकूमशाही...??अरे हा काय गुन्हा आहे का?उद्या जर कुठले कार्यकर्ते आपल्या नेत्याला असे अभिषेक घातले तर करणार...
08/09/2025

अरे.. किती ही हुकूमशाही...??
अरे हा काय गुन्हा आहे का?
उद्या जर कुठले कार्यकर्ते आपल्या नेत्याला असे अभिषेक घातले तर करणार का गुन्हे दाखल..????

04/08/2025
कामाच्या श्रेयवादाची लढाई लढू नका.. जिल्ह्याचे रूप जो बदलेल तोच जिल्ह्याचा दादा.
08/07/2025

कामाच्या श्रेयवादाची लढाई लढू नका..
जिल्ह्याचे रूप जो बदलेल तोच जिल्ह्याचा दादा.

27/09/2022

🙏🏼.. नमस्कार..
आपल्या सर्व देवी भक्तांना..
ह्या पेज वरून. तुळजा भवानी आणि तुळजापूर विषयी माहिती मिळणार आहे...

ह्या वाघिणीचंम्हणावं तेवढं कौतुक कोणी केलंच नाही.  हो का नाही  ?
14/08/2019

ह्या वाघिणीचं
म्हणावं तेवढं कौतुक कोणी केलंच नाही.
हो का नाही ?

तुळजापूर 100% बंद
09/08/2018

तुळजापूर 100% बंद

23/04/2018

यात्रा अनुदान घोटाळा --
आरोपी मुख्याधिकारी संतोष टेंगळे पोलिसांत शरण ...

रोज आम्हांला स्पीकर लाऊन सकाळी सहालाच कचरा घंटा गाडीतच टाका म्हणून उठवणारीआमची तुळजापूर नगर पालिका स्वताच मात्र लवकर कधी...
22/02/2018

रोज आम्हांला स्पीकर लाऊन सकाळी सहालाच कचरा घंटा गाडीतच टाका म्हणून उठवणारी
आमची तुळजापूर नगर पालिका स्वताच मात्र लवकर कधी उठत नाही.कधी कधी तर हा कचरा दोन दोन दिवस असाच पडून असतो.

Address

Tuljapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tuljapur city live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category