22/04/2026
स्वरूप स्टुडियो प्रस्तुत – “रंगायतन महोत्सव २०२६”
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कसलेल्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेली खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा. या व्हिडिओमध्ये पाहा स्पर्धेतील काही खास क्षण आणि अप्रतिम सादरीकरणे.
उत्सव मानाचा, नव्या जोमाचा!
ठळक वैशिष्ट्ये:
- राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरणे
- मान्यवर कलावंतांची उपस्थिती
- मराठी नाटक आणि प्रायोगिक रंगभूमीचा वारसा
एकांकिका : स्वातंत्र्य सौभाग्य
लेखन : सिद्धेश साळवी
दिग्दर्शन : अमित पाटील
संगीत : प्रणव चांदोरकर, ऋषभ करगुटकर
प्रकाश योजना : साई शिर्सेकर
वेशभूषा/रंगभूषा : समृद्धी करगुटकर
पात्र:
इंदू : आर्या राणे
केशव : आर्य मालप
आजी : श्रावणी वारंगे
आई : संस्कृती दीक्षित
बाबा : वरेश शिर्के
जना : प्राची केगार
राघव : आर्यन माने
रमा : रिचा पाटील
गोपी शेठ : आर्यन कालेल
नरु भाऊ : कौस्थुभ ढोगडे
बुवा : शार्दुल कुलकर्णी
बांगडीवाला : कार्तिक चौरासिया
वहिनी : सानिया देसाई
आई : सानिका विचारे
मोठी आई : श्रावणी गावडे
6 likes. "प्रथम पारितोषिक – स्वातंत्र्य सौभाग्य | Swatantrya Saubhagya Ekankika | Rangayatan Mahotsav 2026"