Kutumb Kirrtan

Directions Website

Kutumb Kirrtan "किर्रकिर्र करणाऱ्या नात्यांची कौटुंबिक कॉमेडी"
‘गौरी थिएटर्स’ निर्मित आणि ‘प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’ प्रकाशित नवं नाटक
‘कुटुंब किर्रतन’

11/10/2026

कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी आणि विश्वाला सावरणारी आदिशक्ती! 🧿✨

पुढील प्रयोग-
रवि. दि. ११ ऑक्टोबर दु. ४:०० वा., प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली

09/10/2026

एकोप्याने राहे जिथे परिवार। तेथेच वसे विठ्ठल साचार॥

पुढील प्रयोग-
शनि. दि. १० ऑक्टोबर रा. ८:३० वा., गडकरी रंगायतन, ठाणे
रवि. दि. ११ ऑक्टोबर स. ११:०० वा., दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले
रवि. दि. ११ ऑक्टोबर दु. ४:०० वा., प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली

05/10/2026

पाप पुण्य तुझे हातीं |

पुढील प्रयोग-
शनि. दि. १० ऑक्टोबर रा. ८:३० वा., गडकरी रंगायतन, ठाणे
रवि. दि. ११ ऑक्टोबर स. ११:०० वा., दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले
रवि. दि. ११ ऑक्टोबर दु. ४:०० वा., प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली

30/09/2026

आईसोबत वेळ घालवायचा आहे? अहो मग नाटकाला या!

पुढील प्रयोग -
शुक्र. दि. २ ऑक्टोबर दु. ४:०० वा., आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण

24/09/2026

"कुटुंब किर्रतन"
Canada Tour ✈️
मंडळी दोनच दिवस बाकी!
लगेच तिकिटं बुक करा!

Book your tickets:
www.flixplay.ca

Toronto September 25
Edmonton September 26
Vancouver September 27

For sponsorships, tickets or more information, please contact Yatin +16474687323

22/09/2026

आपला आहार सोडून fast food च्या आहारी गेलेल्या कुटुंबासाठी....

पुढील प्रयोग -
शुक्र. दि. २ ऑक्टोबर दु. ४:०० वा., आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण

18/09/2026

कोणी कोणी soft launch केलंय? त्या सगळ्यांनी आता नाटक date वर या!

पुढील प्रयोग -
रवि. दि. २० सप्टेंबर दु. १२:३० वा., अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी
रवि. दि. २० सप्टेंबर संध्या. ५:०० वा., यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

12/09/2026

सासरा आणि जावई - दुःख मात्र एकच! 😜

पुढील प्रयोग -
शनि. दि. १२ सप्टेंबर रा. ९:३० वा., यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
रवि. दि. १३ सप्टेंबर दु. १२:३० वा., बालगंधर्व रंगमंदिर, पुणे


काळ कुठलाही असो कुटुंबात किर्रतन होणारच!
09/09/2026

काळ कुठलाही असो कुटुंबात किर्रतन होणारच!

07/09/2026

तुम्हाला म्हणून सांगतोय पुढच्या प्रयोगाचे तिकीट आताच बुक करा.

पुढील प्रयोग -
बुध. दि. ९ सप्टेंबर रा. ८:०० वा., विष्णुदास भावे नाट्य मंदिर, सांगली
गुरू. दि. १० सप्टेंबर संध्या. ६:०० वा., गोविंदराव टेंभे रंगमंदिर, कोल्हापूर
शुक्र. दि. ११ सप्टेंबर संध्या. ०७:०० वा., शाहू कला मंदिर, सातारा

Address

Thane
400092

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kutumb Kirrtan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share