Beduk Mama

Beduk Mama Just for fun

14/02/2023

*गुलाब* आणुन देणारा फक्त फेब्रुवारी पुरताच.
*कोथिंबिर* आणुन देणाराच खरा🤣🤣🤣

07/02/2023

Trip for wives who is blaming husband for not taking anywhere 🤪😃🤪😃😆

24/10/2022

17/10/2022
🚩आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩 #महाराष्ट्र दिन🚩🚩
01/05/2022

🚩आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
#महाराष्ट्र दिन🚩🚩

20/04/2022

मांत्रिक:- तुमच्या घरातील भूत काढायला *चार लिंबे* लागतील.🍋🍋🍋🍋

गण्या:- राहू दे, मी भूतासोबत रहायला तयार आहे.
😝🙆‍♂️😁

17/04/2022

🧐 *सेल्समन*:~"सर आपण कोणता 🧽साबण वापरता...?"

🙃 *पुणेकर*:~*"Doux"*

🧐 *सेल्समन*:~"अश्या नावाचा साबण प्रथमच ऐकतोय...खर सांगा ना..प्लिज..."

🙃 *पुणेकर*:~*"Dove"* संपत आलाय...म्हणून *"Lux"* ला चिकटवलाय...." 🙃😝🤦‍♀️

Address

Thane
421501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Beduk Mama posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Beduk Mama:

Share

Category