Kalamanthan Thane

Kalamanthan Thane कला , कलाकार, नाटक आणि भरपूर काही

Team “फ्लाईंगराणी” with लेखक - मिलिंद बोकीलसंपूर्ण कलामंथन टीम कडून सर आपले खूप खूप धन्यवाद, आपल्या पतंग ह्या कादंबरी पा...
11/02/2024

Team “फ्लाईंगराणी” with
लेखक - मिलिंद बोकील
संपूर्ण कलामंथन टीम कडून सर आपले खूप खूप धन्यवाद, आपल्या पतंग ह्या कादंबरी पासून सुरू झालेला फ्लाईंगराणी नाटकाचा प्रवास आज इथवर येऊन पोचला आहे. आपण वेळात वेळ काढून पुण्यात सवाई एकांकिका मोहत्सवाला उपस्तिथी लावली हे आमच्या साठी खूप अनंदाची गोष्ट होती. आपण आमच्या वर ठेवलेल्या विश्वासाचे आम्ही कधीच ऋण फेडू शकत नाही.
आणखी बरच काम कलामंथन च्या संपूर्ण टीम ला आपल्या सोबत करण्याची संधी मिळो अशी आशा करतो.
-कलामंथन ठाणे.

तुझा मान आहे हा फ्लाईंग🙌🏻♥️ आणि तो तुला मिळायलाच हवा होता…संपूर्ण कलामंथन टीम कडून तुज खूप खूप अभिनंदन…फ्लाईंग हे तू♥️🕊️...
26/01/2024

तुझा मान आहे हा फ्लाईंग🙌🏻♥️ आणि तो तुला मिळायलाच हवा होता…
संपूर्ण कलामंथन टीम कडून तुज खूप खूप अभिनंदन…
फ्लाईंग हे तू♥️🕊️
#सवाई #सवाईअभिनेत्री #नाटक ाणी

25/01/2024
यंदा सवाई कोणाची?🙌🏻🪷
23/01/2024

यंदा सवाई कोणाची?🙌🏻🪷

सवाई अंतिम फेरीत🥳🥳🥳🥳२५ जानेवारी २०२४ रात्र.
14/01/2024

सवाई अंतिम फेरीत🥳🥳🥳🥳
२५ जानेवारी २०२४ रात्र.

दुसऱ्यांदा उंबरठ्याचे मानकरी….❤️
02/01/2024

दुसऱ्यांदा उंबरठ्याचे मानकरी….❤️

प्रयोग क्रमांक -५ प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह (मिनी थिएटर),बोरिवली.प्रयोगला नक्की या आम्ही वाट पाहतोय🙏🏻😊
28/12/2023

प्रयोग क्रमांक -५
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह (मिनी थिएटर),बोरिवली.
प्रयोगला नक्की या आम्ही वाट पाहतोय🙏🏻😊

घरट्या साठी एक एक काडी जमाकरणाऱ्या प्रत्येक आई ला समर्पित….Tag Your Mom 🫂❤️फ्लाईंग है में।🕊️ ाणी  #नाटक  #मराठीनाटक     ...
24/12/2023

घरट्या साठी एक एक काडी जमाकरणाऱ्या प्रत्येक आई ला समर्पित….
Tag Your Mom 🫂❤️

फ्लाईंग है में।🕊️

ाणी #नाटक #मराठीनाटक #रंगभूमी #आई

Address

Wagle Industrial Estate
Thane
400604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalamanthan Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Kalamanthan Thane:

Share