Sanvad Natya Academy

Sanvad Natya Academy Performing Art

08/02/2025

संवाद नाट्य अकॅडमी निर्मित श्रीमती मच्छरी या कथेचे नाटय अभिवाचन आणि एका शॉर्ट प्ले चे आज लिटिल चॅम्प्स कार्निवल २०२५ वाशी, येथे खूपच धमाल स्वरूपात सादरीकरण झाले. छोट्या छोटया शालेय वि्यार्थ्यांपासून त्यांच्या पालकांनी ही या नाटय अभिवाचनाचा आणि नाटकाचां आनंद लुटला.

11/09/2024

Theatre Training

12/07/2024

संवाद नाट्य अकादमी.. नाट्य प्रशिक्षण

06/07/2024

संवाद नाट्य अकादमी .
केवळ कलाकार नव्हे, चांगला माणूस घडवण्याचा प्रयत्न

Drama Training Workshop In Badlapur.
25/06/2024

Drama Training Workshop In Badlapur.

18/06/2024

नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा
अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्, मुंबई विद्यापीठ मधुन नाट्यशास्त्र या विषयामध्ये एम.ए ही पदवी मिळवुन कला क्षेत्रात गेली १४ वर्ष नाट्य प्रशिक्षक, दिग्दर्शक, अभिनेता ,गायक -नट आणि नाट्य लेखक म्हणुन काम करत असलेले युनिव्हर्सिटी आयडॉल सचिन जाधव यांच्या संकल्पनेतून संवाद नाट्य अकादमी आणि अक्षर यांच्या संयुक्त आयोजनातुन नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा बदलापूर मध्ये सुरू होत आहे. १४ जुलै २०२४ रोजी सुरू होत असलेल्या या कार्यशाळेच्या अधिक माहिती साठी आणि कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी खालील मोबाइल क्रमांकावर संपर्क करा.
9273608436 ,9284167929, 9673372915

Address

Ambernath
Thane
421501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanvad Natya Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share