05/04/2023
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️उन्हाळ्याच्या सुट्टीत बहुतेक मुलांना हिंडणे आणि मजा करणे आवडते, परंतु अनेक ठिकाणी फिरूनही बऱ्याच सुट्ट्या बाकी असतात, अशा परिस्थितीत बहुतेक मुले संपूर्ण दिवस घरातच खेळण्यात किंवा व्हिडिओ गेम व टीव्ही बघण्यात घालवतात. तुमच्या मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत वेळेचा सदुपयोग करावा असे वाटत असेल, तर त्यांना तुम्ही बालसंस्कार वर्गात नक्की सहभागी करू शकता. ज्यामुळे जीवनातील प्रतिकूल परिस्थितीत देवाच्या स्मरणाने शक्ती मिळते व मनोबळ वाढून आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.😊🙏🏻