Manali Art Biz

Manali Art Biz Making Fabric Collage, Acrylic Painting, Glass Painting, Crayon Painting, Graphic Design.

16/03/2026

जय श्री राम 🚩
02/10/2025

जय श्री राम 🚩

Fabric collage sold out!!!!I can remake fabric collage.I can take customize design.
03/07/2025

Fabric collage sold out!!!!

I can remake fabric collage.
I can take customize design.

12/05/2025

 नमस्कार,मी मनाली खरे. माझा व्यवसायाचे नाव मनाली आर्ट बिझ. गेली नऊ वर्षे मी माझा व्यवसाय करत आहे. पण काय करत आहे हे अनेक...
30/04/2025



नमस्कार,
मी मनाली खरे. माझा व्यवसायाचे नाव मनाली आर्ट बिझ. गेली नऊ वर्षे मी माझा व्यवसाय करत आहे. पण काय करत आहे हे अनेक जणांना बरीच माहिती नसते....

माझ्या अंगातील कलागुणांना वाव देण्यासाठी स्वतःचा व्यवसाय 2015 साली सुरु केला. त्यात कपड्याचा कोलाज, Acrylic/ Oil Painting, Crayon Painting, Glass Painting आणि Graphic Design करते.
13 फेब्रुवारी 2025 website चे काम सुरू केले. त्यात मनीष sir आणि मी स्वतः पाहत आहे आणि कालपर्यंत करत होतो. सध्या थोडे बाकी आहे. पण माझी FYBA परीक्षा जवळ आल्याने मी थोडे काम तसेच राहून दिले आहे. ते FYBA परीक्षा झाल्यानंतर पूर्ण करणार आहे. मात्र तात्पुरत्या स्वरुपात माझ्या व्यवसायाची संक्षिप्त माहिती व्हावी.... माझ्या कामाचे स्वरुप काय आहेत हे पाहण्यासाठी आज सकाळी अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्तावर नव्या स्वरूपात संकेतस्थळाचे उद्घाटन केले आहे.

अवश्य पाहा....

https://manaliartbiz.com/

तुम्हा सगळ्यांना अक्षय्य तृतीयेचा हार्दिक शुभेच्छा🙏🏼

धन्यवाद मनीष पंडित sir

मनाली खरे
099673 87818
(WhatsApp Text only)

Welcome To The World Of Creativity....! Welcome to Manali Art Biz Explore my world I specialize in creating unique visual stories through graphic design, vibrant acrylic paintings, glass paintings, clay arts and intricate fabric collages. My work spans diverse styles, blending creativity with precis...

Happy World Art Day 2025
15/04/2025

Happy World Art Day 2025

 #दीपावलीच्या_हार्दिक_शुभेच्छा
31/10/2024

#दीपावलीच्या_हार्दिक_शुभेच्छा

14/08/2024
सकाळी ७:३० वाजता मतदान करून आले.... तुम्ही? भ्रमणध्वनी सोबत न्यायची परवानगी नसल्याने घरी येऊन छायाचित्र टिपले.... 😊🙏🏼
20/05/2024

सकाळी ७:३० वाजता मतदान करून आले.... तुम्ही? भ्रमणध्वनी सोबत न्यायची परवानगी नसल्याने घरी येऊन छायाचित्र टिपले.... 😊🙏🏼

Acrylic Painting on Canvas
12/04/2024

Acrylic Painting on Canvas

 #ठाणे
08/04/2024

#ठाणे

Address

Teen Petrol Pump
Thane
400602

Opening Hours

Monday 10am - 3pm
Tuesday 10am - 3pm
Wednesday 10am - 3pm
Thursday 10am - 3pm
Friday 10am - 3pm
Saturday 10am - 3pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manali Art Biz posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Manali Art Biz:

Share