Nupoor Nrutyalay

Nupoor Nrutyalay Spreading Awareness about Kathak since 18 years.
पाच वर्षाच्या कळीपासून साठ वर्षाच्या आजीपर्यंत, केवळ नृत्यधुडगूस!

31/12/2022

नृत्यनाद २०२२ या कार्यक्रमातील काही व्हीडीओ

31/12/2022
२०२२ - नुपूर नृत्यालयासाठी अत्यंत महत्वाचे आणि दैदिप्यमान घडामोडींचे वर्ष ठरले. नुपूर नृत्यालयाला २५ वर्ष पूर्ण झाली. मा...
31/12/2022

२०२२ - नुपूर नृत्यालयासाठी अत्यंत महत्वाचे आणि दैदिप्यमान घडामोडींचे वर्ष ठरले.
नुपूर नृत्यालयाला २५ वर्ष पूर्ण झाली. माझ्या गुरूवर्या सौ. मंजिरी देव यांच्यामुळेच ही पंचविशी मी गाठू शकले. बाई तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो. त्यानिमित्त २५ जूनला वय वर्ष ५ ते २५ अशा वयोगटातील मुलींचे पूर्ण शास्त्रीय नृत्य आणि नृत्य वसंत अशी थीम सादर केली. त्यावेळी दोन वर्षात विशारद झालेल्या २५ मुली आणि २ अलंकार झालेल्या मुलींना नटराज देऊन गौरवण्यात आले.
तसंच २१ ऑगस्टला १०० हून अधिक महिलांचा विशेष कार्यक्रम सादर केला. त्यातही कथकचे सादरीकरण आणि नृत्य मंगेश अशी थीम सादर करण्यात आली. ४ तासांचा पूर्ण प्रोग्राम फक्त महिलांच्या बॅचचा ही एक मोठी achievement होती. त्यावेळीही दोन वर्षात विशारद झालेल्या १३ महिलांना नटराज देऊन गौरवण्यात आले.
या दोन्ही कार्यक्रमांना गुरूवर्या डॉ. सौ. मंजिरी देव या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. नुपूर नृत्यालयाचे भाग्य म्हणूनच त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असतात.
नुपूर मधून विशारद झालेल्या मुलींची नृत्य नुपूर ही सिरीज जून २०२१ ते जून २०२२ अशी एक वर्ष सुरू होती.
याच वर्षात अलंकार असणा-या चौघींनी प्रयास हा एक २ तासाचा शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम सादर केला.
अनेक पुरस्कार मिळण्याचा योगही याच वर्षी आला.
आणि वैयक्तीक आयुष्यातला अत्यंत आनंदाचा योग म्हणजे आमच्या नवीन घरात आम्ही रहायला आलो आणि याच वर्षी मी वयाची ५० वर्ष पूर्ण केली.
नुपूर आणि माझ्या आयुष्यातलं खरंच हे संस्मरणीय वर्ष ठरलं.

Nrutya Nupur 7
23/12/2021

Nrutya Nupur 7

LocationManisha Patil - Yeoor

खूप महिन्यांनी पुन्हा एकदा live program चा आनंद मिळाला. वृंदा दाभोलकर हिच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात नुपुरच्या मुली...
05/12/2021

खूप महिन्यांनी पुन्हा एकदा live program चा आनंद मिळाला. वृंदा दाभोलकर हिच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात नुपुरच्या मुलींचं सादरीकरण

23 जून 2021, नुपूर नृत्यालयाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष... रौप्य महोत्सवात पदार्पण करताना आम्ही एक नवीन सिरीज सुरू करत आहो...
23/06/2021

23 जून 2021, नुपूर नृत्यालयाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष... रौप्य महोत्सवात पदार्पण करताना आम्ही एक नवीन सिरीज सुरू करत आहोत. नुपूर नृत्यालयातून अलंकार आणि विशारद झालेल्या विद्यार्थिनीची नृत्य प्रस्तुती आम्ही सिरीज मधून वर्षभर सादर करणार आहोत......
चला तर मग पाहूया

नाचतल्या आनंदासाठी आणि आनंदाने नाचण्यासाठी….......

23 जून 2021, नुपूर नृत्यालयाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष. रौप्य महोत्सवात आज पदार्पण करत असतानाच आम्ही एक नवीन सिरीज सुरू...

Address

Gokhale Road
Thane
400602

Telephone

9819816546

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nupoor Nrutyalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category