Omkar Darshan Family

Omkar Darshan Family

https://youtu.be/XRFpHXWAOyMआपल्या सगळ्यांचा बाप्पा एक ..पण प्रत्येकाचा आनंदानुभव वेगळा तर  लहान मुलांचं भाव -विश्व मात्...
27/08/2020

https://youtu.be/XRFpHXWAOyM
आपल्या सगळ्यांचा बाप्पा एक ..पण प्रत्येकाचा आनंदानुभव वेगळा तर लहान मुलांचं भाव -विश्व मात्र अगदी निराळं. त्यांना देव या संकल्पने पलीकडे जाऊन हा बाप्पा त्यांच्यातलाच एक सवंगडी वाटतो.ही निरागसता नेमकी रोशन म्हात्रे या उमद्या तरुण फोटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात टिपलीय.गाण्याचे स्वर एक दोनदा ऐकल्यावर सहज गुणगुणावेसे वाटतील.जीवनात गोडवा आणणाऱ्या आपल्या बाप्पाचं हे गाणं नक्की बघा आणि रोशन साठी लाईक कंमेंट आवर्जून करा.

Ganpati Bappa Morya

ॐकार दर्शन परिवारातील अनेक बाप्पा प्रेमी आपल्या सुंदर सजावटी करीता प्रसिद्ध आहेत.अभिनव पद्धतीने आम्ही याकरिता काही वर्षा...
24/08/2020

ॐकार दर्शन परिवारातील अनेक बाप्पा प्रेमी आपल्या सुंदर सजावटी करीता प्रसिद्ध आहेत.अभिनव पद्धतीने आम्ही याकरिता काही वर्षा पूर्वी स्पर्धा देखील घेतली होती.कोविड काळात असे आयेजन काही करता आले नाही परंतु आमचे परिवार सदस्य असलेली मंडळी उत्स्फूर्तपणे आपला कला अविष्कार करीत असतात. सुनील शिंदे असेच उमदे कलाकार ,ज्याना पाहता क्षणी आपल्याला त्यांच्या कला दृष्टिची कल्पना येते. म्हणूनच मूर्ति निवडी पासून सजावटी पर्यन्त त्यांच्या कल्पकतेला भरभरुन दाद द्यावीशी वाटली. सजावट पाहून ,क्या बात है....! एवढं मुख़ातून न आलं तर नवलच !

23/08/2020

कोविड काळजीने ग्रासलेल्या या काळात लाडक्या बाप्पाच्या आगमनाने नवं चैतन्य आलं..गेले 30 दिवस व्यवसाया पलीकडे हा सहवास आम्ही अनुभवला ,आता हा आनंद घरोघरी पोहोचला. ओमकार दर्शन परिवाराने कोविड सुरक्षितता पाळून हे वर्ष आपल्या सगळ्यांच्या सोबतीने यशस्वी केले.
शतशः आभार !

मूर्ति साकारताना ज्या तन्मयतेने कलाकार  समर्पित होतो, त्याचा प्रत्यय कलाकृति पाहताना आपल्याला नक्कीच येतो. जर त्यास आध्य...
07/08/2020

मूर्ति साकारताना ज्या तन्मयतेने कलाकार समर्पित होतो, त्याचा प्रत्यय कलाकृति पाहताना आपल्याला नक्कीच येतो. जर त्यास आध्यात्मिक जोड असेल तर आपण व्याकुळ भावनेने खिळुन राहतोच.म्हणुनच प्रत्येक मूर्ती आहे खास....रोशन म्हात्रे या creative तरुण फोटोग्राफरने ओमकार दर्शन साठी टिपलेला हा खास फोटो !

07/08/2020
😊कोरगांवकर बंधूंचे😊        🙏  ओमकार दर्शन 🙏श्री गणेश मुर्तीं चे बुकिंग *श्रावण* *मासारंभ* दिनांक *२१* जुलै २०२० पासून सु...
19/07/2020

😊कोरगांवकर बंधूंचे😊
🙏 ओमकार दर्शन 🙏
श्री गणेश मुर्तीं चे बुकिंग *श्रावण* *मासारंभ* दिनांक *२१* जुलै २०२० पासून सुरु करीत आहोत. आपल्या मनपसंत बाप्पा मुर्ती साठी अवश्य या!
📌ठिकाण- जयभारत स्पोर्ट्स क्लब हाॅल, पारसिक बँके खाली, पाखाडी (खारीगांव)
👉🏼वेळ-सकाळी 10 पासून..
*यंदा कोरोना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून वेळेत बदल होऊ शकतो, फोन कॉल करून गैरसोय टाळावी*
●नेहमीच्याच उत्साहात परंतु परिस्थितीचे भान राखून उत्सवाचा आनंद घेऊया -कोरोना हद्दपार करूया.(श्री गणेश आगमन ते विसर्जन मार्गदर्शक नियम जाणुन घ्या) ●
आपले,
*ओमकार दर्शन*
८६५५२२०८४९
★facebook Page
https://www.facebook.com/omkar.darshan.7

Address

Thane
400605

Opening Hours

Monday 9am - 10:30pm
Tuesday 9am - 10:30pm
Wednesday 9am - 10:30pm
Thursday 9am - 10:30pm
Friday 9am - 10:30pm
Saturday 9am - 10:30pm
Sunday 9am - 10:30pm

Telephone

917666683546

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Darshan Family posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share