Shanti nagar cha raja

17/07/2026

✨ धर्मरक्षणाच्या दिव्य तेजातून… साकारत आहे शान्ति नगर चा राजा २०२६. ❤️🙏

रेखाचित्र अनावरणाची ही फक्त सुरुवात आहे…
भव्य दिव्य दर्शनासाठी तयार रहा! ✨

📍 शान्ति नगर सार्वजनिक मित्र मंडळ
🎨 रेखाचित्रकार: प्रशिक सुर्वे
🗿 सुप्रसिद्ध मूर्तिकार: विद्याधर भोईर मामा
🖥️ व्हिडिओ क्रेडिट : रोहितRohit Wankhade / Design Keeda Studioa Studio

शान्ति नगर चा राजा 🌺 ट्रोलीपुजन १२ रविवार जुलै २०२६ 🕐 दुपारी १:०० वाजतास्थळ : शान्ति नगर, ६० फूट रोड, भायंदर (पश्चिम), ठ...
08/07/2026

शान्ति नगर चा राजा
🌺 ट्रोलीपुजन १२ रविवार जुलै २०२६
🕐 दुपारी १:०० वाजता
स्थळ : शान्ति नगर, ६० फूट रोड, भायंदर (पश्चिम), ठाणे महाराष्ट्र - ४०११०१.

30/06/2026

राजा लवकरच येतोय 🌺

सर्वांच्या मनात एकच प्रश्न....यंदाचा “शांति नगर चा राजा" कसा असेल?गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शांति नगर चा राजा भव्य आणि ...
28/06/2026

सर्वांच्या मनात एकच प्रश्न....

यंदाचा “शांति नगर चा राजा" कसा असेल?

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शांति नगर चा राजा भव्य आणि दिव्य स्वरूपात साकारणार!

सुप्रसिद्ध मूर्तिकार विद्याधर भोइर मामा उद्धव भोइर यांच्या कुशल हस्ते

तयार राहा... काहीतरी खास येत आहे !

शान्ति नगर सार्वजनिक मित्र मंडल  👑शान्ति नगर चा राजा👑* अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर, भक्ती, कला आणि भव्यतेचा अद्व...
28/06/2026

शान्ति नगर सार्वजनिक मित्र मंडल


👑शान्ति नगर चा राजा👑

* अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर, भक्ती, कला आणि भव्यतेचा अद्वितीय संगम आपल्या भेटीस येत आहे...

🎨Official Sketch Reveal Soon...

यंदा फक्त एक देखावा नाही,

तर एक अविस्मरणीय अनुभव साकार होणार आहे !

❓ काय असेल यंदाची संकल्पना ?

❓कोणता ऐतिहासिक किंवा पौराणिक प्रसंग उलगडणार?

❓ किती भव्य असेल यंदाचा देखावा ?

⏳उत्सुकतेचा क्षण आता जवळ आला आहे...

🚩लवकरच होणार भव्य स्केचचे अनावरण !

🚩सज्ज व्हा एका दिव्य आणि थरारक अनुभवासाठी !

Address

Thane
401101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shanti nagar cha raja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category