13/07/2022
गुरु - चालायला नाही चालवायला शिकवतो, बोलायला नाही बोलून दाखवायला शिकवतो, खायला नाही खाऊ घालायला शिकवतो, विश्वास मिळवायला नाही टिकवायला शिकवतो आत्मसन्मान घ्यायला नाही कमवायला शिकवतो, शिक्षण शिकायला नाही शिकवणूक द्यायला शिकवतो, पैसा कमवायला नाही दान करायला शिकवतो, प्रेम मिळवायलाच नाही वाटायला शिकवतो, नाती तोडायला नाही जपायला शिकवतो, आधार घ्यायला नाही द्यायला शिकवतो, आयुष्य फक्त घालवायला नाही ते जगायला शिकवतो, तो म्हणजेच गुरू !
Guru. Sangeetacharya Vaishali Dudhe bai tumhala
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा