24/09/2023
शनिवार l दि. २३ सप्टें. २०२३
श्रीकळसेश्वर भगवान आणि पुज्य श्रीसुभाषपुरिजीबाबा यांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेल्या श्रीक्षेत्र कळसेश्वर येथील हरिनाम सप्ताहामध्ये #श्रीजयेशमहाराज_भाग्यवंत यांचे कीर्तन सेवा संपन्न झाली.
अभंग - भक्त ऐसे जाणा जे देही उदास ll