ramdev park

ramdev park Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ramdev park, Festival, Shivneri Garden Ramdev Park, Mira Road East, Thane.

जय अंबे उत्सव समिती, मीरा रोडची माऊली होळी दहनाच्या पवित्र अग्नीत सर्व दुःख, मतभेद आणि नकारात्मकता जळून जाऊ देत.रंगपंचमी...
02/03/2026

जय अंबे उत्सव समिती, मीरा रोडची माऊली

होळी दहनाच्या पवित्र अग्नीत सर्व दुःख, मतभेद आणि नकारात्मकता जळून जाऊ देत.
रंगपंचमीच्या रंगांनी आपल्या जीवनात आनंद, एकता आणि प्रेमाची उधळण होऊ दे.
आपल्या सर्वांना सुरक्षित, आनंदी आणि उत्साही होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

27/01/2026

दिनांक 3 जानेवारी रोजी जनसंवाद बैठकीमध्ये रामदेव पार्क मध्ये रहिवाशांनी रामदेव पार्क मधील मैदान मधील कचऱ्याच्या बाबतीत उमेदवारांना निदर्शनात आणून दिले होते आज दिनाक 27 जानेवारी रोजी मैदान पूर्ण स्वच्छ करण्यात आले त्याबद्दल मा उपमहापौर, गटनेता नगरसेवक श्री हसमुख गहलोत नगरसेवक श्री लक्ष्मण जंगम . मा महापौर नगरसेविका श्रीमती डिंपल मेहता यांचे खूप खूप धन्यवाद

19/12/2025

बिबट्याबिबट्या वाघबिबट्या newsबिबट्या हल्ला बिबट्या पासून बचाव कसा करावाअचानक बिबट्या समोर आला तर हे कराabp maza marathi livesaa...

मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारीमाऊली लक्ष्मीच्या पावन चरणी नतमस्तक होत,घराघरांत सुख-समृद्धी, शांती आणि समाधान नां...
18/12/2025

मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी
माऊली लक्ष्मीच्या पावन चरणी नतमस्तक होत,
घराघरांत सुख-समृद्धी, शांती आणि समाधान नांदो.
कष्टांना यश लाभो, मनाला स्थैर्य मिळो
आणि श्रद्धेच्या प्रकाशाने प्रत्येकाचा मार्ग उजळो.
माऊलीची अखंड कृपा सर्वांवर सदैव राहो. 🙏✨

💛❤️

मीरारोडची माऊली — जय अंबे उत्सव समिती तर्फे मार्गशीर्षाच्या तिसऱ्या गुरुवारी आदिशक्तीच्या चरणी भक्तिभावाने कृतज्ञ वंदन.द...
11/12/2025

मीरारोडची माऊली — जय अंबे उत्सव समिती तर्फे मार्गशीर्षाच्या तिसऱ्या गुरुवारी आदिशक्तीच्या चरणी भक्तिभावाने कृतज्ञ वंदन.
देवीची कृपाछाया सर्वांवर अखंड नांदो. 🙏✨

मार्गशीर्ष दुसऱ्या गुरुवारी श्रीदत्त गुरूंच्या चरणी नम्र वंदन. सर्वांना कृपा, शांतता आणि समाधान लाभो.
04/12/2025

मार्गशीर्ष दुसऱ्या गुरुवारी श्रीदत्त गुरूंच्या चरणी नम्र वंदन. सर्वांना कृपा, शांतता आणि समाधान लाभो.

मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार— आईच्या कृपेची ऊब आणि श्रद्धेची सावली, दोन्ही मनाला अलगद कवटाळतात.
27/11/2025

मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार— आईच्या कृपेची ऊब आणि श्रद्धेची सावली, दोन्ही मनाला अलगद कवटाळतात.

जय अंबे उत्सव समिती तर्फे सर्व देवी भक्तांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
20/10/2025

जय अंबे उत्सव समिती तर्फे सर्व देवी भक्तांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

*दसरा विजयादशमी चा उत्सव म्हणजे सत्याचा विजयाचा उत्सव आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यशाचं सोनं मिळो..!*
02/10/2025

*दसरा विजयादशमी चा उत्सव म्हणजे सत्याचा विजयाचा उत्सव आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यशाचं सोनं मिळो..!*

सर्व भक्तांना विजयादशमी आणि दसरेच्या हार्दिक शुभेच्छा
02/10/2025

सर्व भक्तांना विजयादशमी आणि दसरेच्या हार्दिक शुभेच्छा

जय अंबे उत्सव समिती आयोजित REELS स्पर्धेचे विजेत्यांचे मनापासून अभिनंदन
01/10/2025

जय अंबे उत्सव समिती आयोजित REELS स्पर्धेचे विजेत्यांचे मनापासून अभिनंदन

Address

Shivneri Garden Ramdev Park, Mira Road East
Thane
401107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ramdev park posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category