Pokar Complex Mitra Mandal

Pokar Complex Mitra Mandal Pokar Complex Mitra Mandal organizes Navratri Utsav

Pokar complex Mitra mandal Navrati Utsav 2023.8 days to goo..
06/10/2023

Pokar complex Mitra mandal Navrati Utsav 2023.
8 days to goo..

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळआयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5तारीख 05 ऑक्टोबर 2022🏵️ दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा 💮आम्ही यावर्...
09/10/2022

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळ
आयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5
तारीख 05 ऑक्टोबर 2022
🏵️ दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा 💮
आम्ही यावर्षी 2022 चा नवरात्री उत्सव खूप चांगला साजरा केला आहे आणि आम्ही आमच्या सर्व प्रायोजक आणि समर्थकांचे आभारी आहोत.
🙏धन्यवाद 🙏
🙏 जय माता दी 🙏

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळआयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5तारीख 04 ऑक्टोबर 2022, दिवस 9 वाभारतीय जनता पार्टी चे मा. सभापती...
09/10/2022

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळ
आयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5
तारीख 04 ऑक्टोबर 2022, दिवस 9 वा
भारतीय जनता पार्टी चे मा. सभापती, मा. नगरसेवक, संघटन जिल्हा महामंत्री श्री अनिल भोसले जी उत्सवात सहभागी झाले आहे.

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळआयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5तारीख 04 ऑक्टोबर 2022, दिवस 9 वाशिवसेना मीराभाईंदर उपजिल्हाप्रमु...
09/10/2022

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळ
आयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5
तारीख 04 ऑक्टोबर 2022, दिवस 9 वा
शिवसेना मीराभाईंदर उपजिल्हाप्रमुख श्री जयराम मेसे, विभाग प्रमुख श्री प्रशांत सावंत, उपशहर अधिकारी श्री श्रेयस हडकर व सर्व सभासद उत्सवात सहभागी झाले आहे.

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळआयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5तारीख 03 ऑक्टोबर 2022, दिवस 8 वासभापति, नगरसेविका श्रीमती मीरादे...
09/10/2022

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळ
आयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5
तारीख 03 ऑक्टोबर 2022, दिवस 8 वा
सभापति, नगरसेविका श्रीमती मीरादेवी यादव जी व सर्व सभासद उत्सवात सहभागी झाले आहे.

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळआयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5तारीख 02 ऑक्टोबर 2022, दिवस 7 वामा. सभापती, नगरसेवक श्री सचिन म्...
08/10/2022

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळ
आयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5
तारीख 02 ऑक्टोबर 2022, दिवस 7 वा
मा. सभापती, नगरसेवक श्री सचिन म्हात्रे जी आणि स्वस्तिक महिला फाउंडेशन चे अध्यक्ष अ‍ॅड. मयुरी राऊत जी आणि जिल्हा युवा सचिव श्री रोशन घारे उत्सवात सहभागी झाले आहे.
श्री सचिन म्हात्रे जी आणि स्वस्तिक फाउंडेशन तर्फे सर्व लहान मुलांना गिफ्ट देण्यात आल्या. आम्ही तुमचे आभारी आहोत साहेब. धन्यवाद.

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळआयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5तारीख 02 ऑक्टोबर 2022, दिवस 7 वाश्री अनिल ताटे जी मा. काशिमीरा म...
08/10/2022

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळ
आयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5
तारीख 02 ऑक्टोबर 2022, दिवस 7 वा
श्री अनिल ताटे जी मा. काशिमीरा मंडळ अध्यास भारतीय जनता पार्टी, श्री संजय साळवे, श्री हर्षल दवणे आणि साई कृपा कॉम्प्लेक्स वेल्फेअर असोसिएशन चे मार्गदर्शक व समाजसेवक श्री अनिल चव्हाण व सर्व सभासद उत्सवात सहभागी झाले आहे.

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळआयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5तारीख 02 ऑक्टोबर 2022, दिवस 6 वाकाशिमीरा प्रभाक क्र. 14 चे विभाग...
04/10/2022

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळ
आयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5
तारीख 02 ऑक्टोबर 2022, दिवस 6 वा
काशिमीरा प्रभाक क्र. 14 चे विभाग अध्यक्ष श्री हरिभाऊ पगारे श्री सचिन साळुंके, श्री अविनाश सिरसाट आणि महाराष्ट्र सैनिक उत्सवात सहभागी झाले आहे.

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळआयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5तारीख 02 ऑक्टोबर 2022, दिवस 6 वा.सर्वांसाठी मोफत पॉप कॉर्न स्टॉल...
04/10/2022

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळ
आयोजित नवरात्री उत्सव वर्ष 5
तारीख 02 ऑक्टोबर 2022, दिवस 6 वा.
सर्वांसाठी मोफत पॉप कॉर्न स्टॉल.

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळआयोजित नवरात्री उत्सव वर्ष ५तारीख 01 ऑक्टोबर 2022, दिवस 6 वाफॅन्सी ड्रेस स्पर्धा.
04/10/2022

पोकार कॉम्प्लेक्स मित्र मंडळ
आयोजित नवरात्री उत्सव वर्ष ५
तारीख 01 ऑक्टोबर 2022, दिवस 6 वा
फॅन्सी ड्रेस स्पर्धा.

Address

Pokar Complex, Sai Krupa Complex, Near Kala Hanuman Mandir, Kashi Mira, Mira Road East
Thane
401107

Opening Hours

9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pokar Complex Mitra Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share