07/05/2026
तुमच्या मुलांना हे नक्की शिकवा!
नाट्य कार्यशाळेच्या माध्यमातून मुलं संवाद कौशल्य आणि भीतीमुक्त होण्याचे धडे गिरवत आहेत. बघा या चिमुकल्यांचा उत्साह!
व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवा.
नाटक म्हणजे केवळ अभिनय नाही, तर ते जगणं शिकवणारी एक कला आहे!
आमच्या नाट्य कार्यशाळेत मुलं फक्त संवाद बोलायला शिकत नाहीत, तर त्यांचा आत्मविश्वास, कल्पनाशक्ती आणि संघकार्य (Teamwork) कसं वाढतंय, याची एक छोटीशी झलक.
चला मुलांनो, पुन्हा एकदा बालपणात हरवून जाऊया!