Unmukta Kalavishkaar

Unmukta Kalavishkaar 'उन्मुक्त कलाविष्कार' ही हौशी कलाकारांची नाट्य संस्था आहे...

24/03/2026
14/03/2026

परिक्षा संपल्या की नाही?! ... संपल्याच असतील...
नवी संधी... नवी उर्जा..
निर्माण करण्यासाठी कल्ला अभिनय कार्यशाळेत या...
मौजमस्ती करत अभिनय क्षेत्रात आपापल्या संधीचा शोध घेऊ...

प्रवेश सुरू... मर्यादित जागा... फक्त 30 जागा....
त्वरा करा... त्वरा करा..

CALL FOR DOPमे-जून महिन्यात शूट होणाऱ्या शॉर्टफिल्म साठी अनुभवी DOP ची आवश्यकता...अंधार-प्रकाश चा इफेक्ट दाखवण्याचा तसेच...
01/03/2026

CALL FOR DOP

मे-जून महिन्यात शूट होणाऱ्या शॉर्टफिल्म साठी अनुभवी DOP ची आवश्यकता...

अंधार-प्रकाश चा इफेक्ट दाखवण्याचा तसेच खुल्या जागेत शूट करण्याचा अनुभव महत्वाचा...

कामाच्या अनुभवासह आपला प्रोफाइल 8407981816 / 9892506367 वर व्हाट्सएपवर पाठवावा... नो फोन कॉल...

अनुभव व कामाचा आवाका बघून मानधन ठरवलं जाईल... १५ मार्च २०२६ पर्यंत प्रोफाइल पाठवावे.

आज कल्याण -अत्रे नाट्यगृह येथे नाट्यरसिकहो संस्थेने आयोजित अभिवाचन स्पर्धेत सहभागी होत आहे.... हार्दिक शुभेच्छा... मराठी...
22/02/2026

आज कल्याण -अत्रे नाट्यगृह येथे नाट्यरसिकहो संस्थेने आयोजित अभिवाचन स्पर्धेत सहभागी होत आहे.... हार्दिक शुभेच्छा... मराठी साहित्याची सेवा करायचा छोटासा प्रयत्न

06/01/2026

Address

Thane West

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unmukta Kalavishkaar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Unmukta Kalavishkaar:

Share

‘उन्मुक्त कलाविष्कार’

‘उन्मुक्त कलाविष्कार’ ही कलाकारांना अभिनय क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणारी हौशी कलाकारांची संस्था आहे. नाटक, सिनेमा, शॉर्ट फिल्म, एकांकिका, अभिवाचन, या सर्व platform वर कलाकारांना संधी उपस्थित करून देणारी संस्था आहे...

रंगभूमी आणि कॅमेराशी निगडीत राहू पाहणाऱ्या सर्व कलाकारांचे मनापासून स्वागत आहे.

-उर्मी