Varad vinayak kala ARTS

Varad vinayak kala ARTS पेणच्या सुप्रसिध्द गणेश मुर्ती

06/08/2024
20/12/2022

शाडूमाती व पी ओ पी गणेश मूर्ती एल ई डी लाईट व डायमंड वर्क करून मिळेल, तसेंच फेटा व धोतर नेसवून मिळेल.
संपर्क :- 090490 00961

18/12/2022
16/12/2022

𝙵𝚘𝚛 𝚋𝚘𝚘𝚔𝚒𝚗𝚐 𝚌𝚘𝚗𝚝𝚊𝚌𝚝 𝚞𝚜 - 9049000961

16/12/2022

एका शाळेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी मजेदार सहल आयोजित केली,
वाटेत ते एका बोगद्यातून गेले, ज्याच्या खालून बस चालक आधी जात असे.
बोगद्याच्या काठावर पाच मीटर उंची असे लिहिले होते.

बसची उंचीही पाच मीटर असल्याने चालक थांबला नाही. मात्र यावेळी बस बोगद्याच्या छताला स्क्रॅप करून मध्येच अडकली, त्यामुळे मुले घाबरली.

बस ड्रायव्हर म्हणू लागला, "दरवर्षी मी बोगद्यातून कोणत्याही अडचणीशिवाय जातो, पण आता काय झाले?

एका माणसाने उत्तर दिले:

रस्ता पक्का झाला आहे त्यामुळे रस्त्याची पातळी थोडी उंचावली आहे.

मोठी गर्दी जमली .

एका माणसाने बसला त्याच्या गाडीला बांधण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी दोरी घासताना तुटली, काहींनी बस ओढण्यासाठी मजबूत क्रेन आणण्याचा सल्ला दिला आणि काहींनी ती खोदून तोडण्याची सूचना केली.

या विविध सूचनांच्या मध्येच एक मूल बसमधून उतरले आणि म्हणाले, "चला टायरमधून हवा सोडून द्या आणि ती बोगद्याच्या छतावरून खाली येऊ लागेल आणि आपण सुरक्षितपणे पुढे जाऊ."

प्रत्येकजण मुलाच्या हुशार सल्ल्याने आणि समय सुचकतेने खरोखरच चकित झाला

बसच्या टायरमधून हवेचा दाब अशा प्रकारे कमी केला की
पातळी पार करून सर्वजण सुखरूप बाहेर आले.

अभिमान, अहंकार, द्वेष, स्वार्थ, लोभ यांनी आपण लोकांसमोर फुगतो. जर आपण या गोष्टींची हवा आतून काढून टाकली तर आपल्याला या जगाच्या बोगद्यातून जाणे सोपे होईल.

समस्या आपल्यात आहेत, आपल्या शत्रूंच्या सामर्थ्यात नाहीत.

16/12/2022

𝙳𝚊𝚒𝚖𝚊𝚗𝚍 𝚠𝚘𝚛𝚔 𝚊𝚗𝚍 𝙻𝙴𝙳 𝚕𝚒𝚐𝚑𝚝 𝚐𝚊𝚗𝚎𝚜𝚑 𝚖𝚞𝚛𝚝𝚒 𝚊𝚟𝚊𝚒𝚕𝚊𝚋𝚕𝚎 𝚠𝚒𝚝𝚑 𝚙𝚑𝚎𝚝𝚊 𝚊𝚗𝚍 𝚍𝚑𝚘𝚝𝚒........ 𝙵𝚘𝚛 𝚋𝚘𝚘𝚔𝚒𝚗𝚐 𝚌𝚘𝚗𝚝𝚊𝚌𝚝 𝚞𝚜 𝚙𝚑𝚘𝚝𝚘. 090490 00961

07/11/2022

अशा व्यक्तींना भारतरत्न का मिळत नाही!!! सांगायचे काय तर वागण्यावर, दिसण्यावर व कपड्यावर जाऊ नका !!!!आणि वाचा रस्त्यावरून जाताना 73 वर्षाचा एक सामान्य माणूस दिसला तर त्याला कधी कमी लेखू नका। कदाचित त्या दानशूर वृद्धाचे नाव कल्याणसुंदरम असेल, ज्याने बक्षीस म्हणून मिळालेले तब्बल 30 कोटी रुपये गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी दान केले।
हजारो कोटींची कमाई करून समाजासाठी कधी 1-2 कोटीही खर्च न करणाऱ्या सिने अभिनेत्यांची, क्रिकेट पटूची नावे आपल्याला तोंड पाठ असतात, पण समाजासाठी 30 कोटी दान करणाऱ्या कल्याण सुंदरमचे नाव मात्र देशातील 1 टक्का लोकांनाही माहित नसते।
1962 च्या भारत पाक युद्धाच्या वेळी पंडित नेहरूंनी आकाशवाणीवरून देशाला सढळ हाताने मदत करायचं आवाहन केलं। विशीतील कल्याण सुंदरम त्या भाषणाने इतका प्रेरित झाला कि तडक जाऊन मुख्यमंत्री कामराजना भेटला। त्याने आपल्या गळ्यातली सोन्याची चैन मदत म्हणून दिली। नंतर मुख्यमंत्र्यांनी त्याचा सत्कार केला। पुढे तो मुलगा खूप शिकला। एम.ए. झाला। लायब्ररी सायन्स मध्ये सुवर्ण पदक विजेता ठरला।
कॉलेजमध्ये लायब्ररीयन म्हणून तब्बल 35 वर्षें नोकरी करूनही कल्याण सुंदरमने एकदाही स्वतःसाठी पगार घेतला नाही। आपला पगार तो परस्पर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा। 1998 मध्ये 35 वर्षे सेवा करून कल्याण सुंदरम निवृत्त झाले। मिळालेली 10 लाख रुपये पेन्शनही त्यांनी दान केली। त्यानंतरही ते हॉटेल मध्ये वेटरचं काम करून पैसे मिळवतच राहिले- मुलांच्या मदतीसाठी म्हणून।
इतका अफाट त्याग करणाऱ्या कल्याण सुंदरमच्या कार्याची दखल कधीच कुठल्या सरकारने घेतली नाही। पण अमेरिका आणि युनोने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना "Man of the Millenium" उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। त्यांना अमेरिकेतील एका संस्थेने तब्बल 30 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले। त्यांनी ती प्रचंड रक्कमही दान करून टाकली।
आजही कल्याण सुंदरम सामाजिक कार्यात गुंतलेले आहेत। लोकांकडून कधी रद्दी तर कधी जुने कपडे गोळा करून गरजूना वाटतात। दुर्दैवाने आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नाही हे देशाचे दुर्दैव।🙏

Address

Thane West

Telephone

+19049000961

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varad vinayak kala ARTS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Varad vinayak kala ARTS:

Share

Category