Swami Shree Savitanand ji

Swami Shree Savitanand ji surat

16/12/2025
भाव विभोरता कैसी हो...
10/12/2025

भाव विभोरता कैसी हो...

पुण्य तिथि बाबा प.पू. शक्तिबालक परमहंस मार्गशीर्ष कृष्ण पंचमी ८/१२/२०२५ सूर्या कन्या साधना कुटीर तरसाड़ा सूरत

09/12/2025

Stotra tarango ka prabhav..By pujya swami shree savinanad ji 08.12.2025dt

22/10/2024
"ज्ञान हे संग्रह करण्यासाठी नाही प्रसारासाठी असते कोणीहि आपल्या नांवाने केल तरी त्याने काय फरक पडणार  आम्ही जे लिहिले ते...
26/09/2024

"ज्ञान हे संग्रह करण्यासाठी नाही प्रसारासाठी असते कोणीहि आपल्या नांवाने केल तरी त्याने काय फरक पडणार आम्ही जे लिहिले ते तरी आमचे कुठे आहे?जे आहे ते ऋषिऋण आहे देवताऋण व गुरूऋण आहे त्यातून मुक्त होण्याचा अल्पसा प्रयत्न आम्ही करतो एवढेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोणत्याहि माध्यमातून पोहचणे हे महत्वाचे आहे व्यक्ति/नांव या गोष्टी फार महत्वाच्या नाहीत"
- पूज्य स्वामी श्री सवितानंद जी महाराज

यह प्रतिक्रिया है पूज्य स्वामी जी की जब उनको बताया गया कि उनकी पुस्तक स्तोत्र मंत्र का विज्ञान से किसी वेद्यराज ने संदर्भ लिया है लेकिन वेद्यराज ने पुस्तक का नाम एवं लेखक पूज्य स्वामी जी का नाम नहीं कहा है या छुपाया है

https://www.instagram.com/reel/DAGo0SnSX0H/?igsh=MWZnaHdtbTV4cjl5cQ==

अध्यात्माला अजिबात पोषक वातावरण नाही... एका अपरिचित साधिकेची गाऱ्हाणी आणि त्यावर स्वामीजींचे उत्तर...साधनेसाठी आपल्याला ...
30/08/2024

अध्यात्माला अजिबात पोषक वातावरण नाही... एका अपरिचित साधिकेची गाऱ्हाणी आणि त्यावर स्वामीजींचे उत्तर...

साधनेसाठी आपल्याला अनुकूल आणि पोषक वातावरण असाव ही साधकाची अपेक्षाच त्याच स्वतःचच नुकसान करते भक्त प्रल्हादाइतकी प्रतिकूलता कोणत्याच साधकाला कधीच येणार नाही त्याने तर कधीच काहीच प्रतिभाव दिला नाही हे उदाहरण फार मोठ आहे ते बाजूला ठेवा! पण निदान एवढाच विचार करा जिला विष दिल गेल त्या राजराणी मीराबाई पासून जनाबाई सारख्या सामान्य कामवाली बाई पर्यंत! सखूबाई गृहिणी- सासूकडून छळ तर कान्होपात्रा वेश्याकन्या- सामाजिक छळ त्यांच्याशी स्वतःच्या परिस्थितीची तुलना करून बघा लक्षात येईल अडथळे बाहेरून नाही आपल्या आतूनच आहेत

साधकाने दुसर्‍याचे दोष पाहणे टाळावे दुसरा चूक अस वाटण यातच आपल्यातला सूक्ष्म अहंकार प्रकट होत राहतो

गुरु पूर्णिमा विक्रम संवत 2081 गुरु पूजन गुरु तत्व एवं सनातन संस्कृति के विषय में पूज्य स्वामी जी का प्रवचन
21/07/2024

गुरु पूर्णिमा विक्रम संवत 2081 गुरु पूजन
गुरु तत्व एवं सनातन संस्कृति के विषय में पूज्य स्वामी जी का प्रवचन

गुरु तत्व "गुरु सत्ता एवं ईश्वर सत्ता कोअभेद मानना यही गुरु तत्व को जानना है" पूज्य स्वामी श्री सवितानंद जी1 महीने क...

आज तिथीनुसार स्वामीजींचा वाढदिवस वार पण बुधवारच स्वामीजींनी *आजच गुरूचरित्रावर आपले लेखन पूर्ण केले* आज स्वामीजी झोपलेच ...
10/07/2024

आज तिथीनुसार स्वामीजींचा वाढदिवस वार पण बुधवारच स्वामीजींनी *आजच गुरूचरित्रावर आपले लेखन पूर्ण केले* आज स्वामीजी झोपलेच नाहीत आणि एकान्तवासात गेल्यापासून रात्री सुमारे दोनतास झोप आणि दुपारी तासभर एवढीच विश्रांति/झोप बाकीचे जवळपास वीसएकवीस तास जप ध्यान पाठ व *लेखन* आणि हे लेखन स्वामीजींनी स्वतःसाठी केलेच नाही यातून त्यांना न नावलौकिक कमवायचा आहे ना पैसे जे केल ते आपल्याच साठी ना?पण आपल्याला वेळच कोठे आहे बघायला! वाचायला!

आज 3 जुलाई तारीख अनुसार पूज्य स्वामी जी का जन्म दिवस ,तिथि अनुसार आषाढ़ शुक्ल  पंचमी (11 जुलाई   )20 जून से गुरु पूर्णिम...
03/07/2024

आज 3 जुलाई तारीख अनुसार पूज्य स्वामी जी का जन्म दिवस ,तिथि अनुसार आषाढ़ शुक्ल पंचमी (11 जुलाई )
20 जून से गुरु पूर्णिमा प्रातः काल तक पूज्य स्वामी जी आश्रम पर एकांतवास में

66गुरु माय शुभे लखि,  मांँगे विष न देय।बाल अबोधी जब लगि,  रुष्टे ताना देय।।गुरु और माता, जो शुभ चिन्तक हैं, हठपूर्वक मां...
27/06/2024

66
गुरु माय शुभे लखि, मांँगे विष न देय।
बाल अबोधी जब लगि, रुष्टे ताना देय।।

गुरु और माता, जो शुभ चिन्तक हैं, हठपूर्वक मांँगने से भी बच्चे को विष नहीं देते हैं। बालक जब तक अबोध है, अपनी मांँग के अनुसार अहितकर चीज को भी न पाकर रुष्ट होता है और उलाहना युक्त कटु वचन बोलता है।

Address

सूर्यकन्या साधना कुटीर
Surat
पोस्टतरसाडा,नएमांडवीब्रिजकेपास, तालुकामांडवी,जिलासूरत(गुजरात) PIN394160

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Shree Savitanand ji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share