Chafa.solapur

Directions

Chafa.solapur “चाफा” — एक छोटासा प्रयत्न…
आपली कला जपण्यासाठी…
आपली संस्कृती टिकवण्यासाठी…
आणि आपल्या वारसा ला पुढे नेण्यासाठी…🚩

24/08/2026

🌸 *खेळ खेळूया मंगळागौरीचा… साजरा करूया सण श्रावणाचा!* 🌸

श्रावणातील मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांचा आनंद, नृत्य, गाणी, स्पर्धा आणि मैत्रिणींसोबत धमाल… 💃🌿

आपली *कला, संस्कृती आणि परंपरा* जपत चाफा घेऊन येत आहे खास *मंगळागौर उत्सव २०२६!* 💛

📅 *रविवार, ३० ऑगस्ट २०२६*
⏰ *सायंकाळी ५ ते ८ वाजता*
📍 *गोविंदश्री मंगल कार्यालय, जुळे सोलापूर*
📞 अर्चना 9623668559 / प्रियंका 9021870251

चला तर मग…
नऊवारीचा साज, नथीचा नखरा आणि मंगळागौरीच्या खेळांची रंगत अनुभवायला तयार व्हा! ✨

*चाफाच्या मंगळागौरीत भेटूया!* 🌸
#मंगळागौर #श्रावण #सोलापूर

23/08/2026

🌸✨ सोलापूर मंगळागौर सम्राज्ञी – २०२६ ✨🌸

मंगळागौर म्हणजे फक्त खेळ नाही…
ती आहे आपली परंपरा, आपली संस्कृती आणि आपल्या मैत्रिणींसोबतचा आनंद! 💃🌺

आता सोलापूरमध्ये पहिल्यांदाच…
👑 “सोलापूर मंगळागौर सम्राज्ञी – २०२६”👑

🏆 मानाचा किताब
✨ विशेष सन्मान
👃 सोन्याची नथ
🥻 पैठणी
🎁 आकर्षक बक्षिसे
💃 पारंपरिक मंगळागौरीचे खेळ
🥁 धमाल, मनोरंजन आणि भरपूर आठवणी!

📅 ३० ऑगस्ट २०२६ | रविवार
⏰ सायं. ५ ते ८
📍 गोविंदश्री मंगल कार्यालय, जुळे सोलापूर

⚠️ नोंदणीची अंतिम तारीख – २७ ऑगस्ट!
🚨 जागा मर्यादित आहेत… आजच तुमची नोंदणी करा!
Archana Barde Shruti Mane Gandhi

#सोलापूरमंगळागौर #मंगळागौर

21/08/2026

🌸 खेळ खेळूया मंगळागौरीचा… साजरा करूया सण श्रावणाचा! 🌸

श्रावणातील मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांचा आनंद, नृत्य, गाणी, स्पर्धा आणि मैत्रिणींसोबत धमाल… 💃🌿

आपली कला, संस्कृती आणि परंपरा जपत चाफा घेऊन येत आहे खास मंगळागौर उत्सव २०२६! 💛

📅 रविवार, ३० ऑगस्ट २०२६
⏰ सायंकाळी ५ ते ८ वाजता
📍 गोविंदश्री मंगल कार्यालय, जुळे सोलापूर
📞 अर्चना 9623668559 / प्रियंका 9021870251

चला तर मग…
नऊवारीचा साज, नथीचा नखरा आणि मंगळागौरीच्या खेळांची रंगत अनुभवायला तयार व्हा! ✨

चाफाच्या मंगळागौरीत भेटूया!🌸
#मंगळागौर #श्रावण #सोलापूर

Address

Jule Solapur
Solapur
413008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chafa.solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share