11/04/2022
आग्रहाचे निमंत्रण
🙏🙏🙏🙏🙏
क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी सादर करीत आहे ....
श्री परमेश्वर निर्मित,
एक अजरामर कलाकृती .....
🎭 संगीत मत्स्यगंधा 🎭
लेखक - स्व. प्रा वसंत कानेटकर
कार्यकारी निर्माता/दिग्दर्शक आणि नेपत्थ्य-
श्री बाळ पुराणिक
मुळ संगीत - स्व.पंडित जितेन्द्र अभिषेकी
संगीत मार्गदर्शन -
श्री स्वप्नील गोरे
➡️ वेळ -
गुरु १४ एप्रिल २०२२ रात्रौ ९.३० वा.
➡️ स्थळ - कळसुलकर हायस्कूल पटांगण, सावंतवाडी