The Kiran Mane Show

Directions

The Kiran Mane Show किरण माने सांगत आहेत,
"स्टोरी शिवराज्याभिषेकाची!"

18/09/2026

पुराव्यासहित आणि अभ्यासपूर्ण इतिहास सांगणारा एकमेव शो म्हणजे " स्टोरी शिवराज्याभिषेकाची "
शो चे बुकिंग सुरू आहे...

शो बुकिंग संपर्क
+918329454530

The Kiran Mane Show


" स्टोरी शिवराज्याभिषेकाची " हा शो आतापर्यंत सगळ्या वर्गातल्या पिढीने बघितलाय आणि डोज्यावर घेतलाय ! कारण सगळं बदलता येत ...
05/09/2026

" स्टोरी शिवराज्याभिषेकाची " हा शो आतापर्यंत सगळ्या वर्गातल्या पिढीने बघितलाय आणि डोज्यावर घेतलाय ! कारण सगळं बदलता येत पण.. इतिहास नाही ! अन छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे सगळ्यांच्या काळजातला विषय !
शो बघून अनेकजण सुन्न होतात, कोणी हळव्या मनाने मिठी मारून दाद देत आणि सगळ्या इंटरेस्टिंग गोष्ट ती म्हणजे जेंझी अल्फाचा एकच प्रश्न तो म्हणजे " हे आम्हाला शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकातून का सांगितलं जात नाही ? "
अस काय आहे नेमकं या शो मध्ये ? या साठी हा शो आता आपल्या गावात शहरात यावा लागेल ! त्यासाठी शो बुकिंग सुरू झालेलं आहे !
लवकरात लवकर शो बुक करा !
कळू दे जगाला खरा इतिहास !
कारण खरा इतिहास पोचवायला आम्हाला बी लै इंटरेस्ट हाय ! जय शिवराय !

शो बुकिंग सम्पर्क
+918329454530

The Kiran Mane Show


03/09/2026

पुणेकर ! नेहमीप्रमाणे याही वेळेस खऱ्या अर्थाने उदंड प्रतिसाद देऊन मोहीमेला सगळे सज्ज झाला आहात.. तुनच्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ! जय शिवराय !

आजची मोहीम जोरदार होणार यात शंकाच नाही !
अगदी थोड्यावेळातच सुरुवात करूयात !!

The Kiran Mane Show


पुणेकर ! आजची मोहीम बालगंधर्व  रंगमंदिरमध्ये ! संध्याकाळी 5 वाजता ! पुन्हा एकदा घेऊन येतोय " स्टोरी शिवराज्याभिषेकाची " ...
03/09/2026

पुणेकर ! आजची मोहीम बालगंधर्व रंगमंदिरमध्ये ! संध्याकाळी 5 वाजता !
पुन्हा एकदा घेऊन येतोय " स्टोरी शिवराज्याभिषेकाची " ! पुण्यामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही आलो तेव्हा तेव्हा पुणेकरांनी शो हाऊसफुल्ल केलाय ! यावेळी ऊर्गेन आर्ट फेस्टिवल मध्ये द किरण माने शो सादर होतोय ! आवर्जून या ! भेटुयात !


जय शिवराय !

The Kiran Mane Show


पुणेकर ! येत्या 3 तारखेला ! बालगंधर्व  रंगमंदिर मध्ये ! संध्याकाळी 5 वाजता ! पुन्हा एकदा घेऊन येतोय " स्टोरी शिवराज्याभि...
31/08/2026

पुणेकर ! येत्या 3 तारखेला ! बालगंधर्व रंगमंदिर मध्ये ! संध्याकाळी 5 वाजता !
पुन्हा एकदा घेऊन येतोय " स्टोरी शिवराज्याभिषेकाची " ! पुण्यामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही आलो तेव्हा तेव्हा पुणेकरांनी शो हाऊसफुल्ल केलाय ! यावेळी ऊर्गेन फेस्टिवल मध्ये द किरण माने शो सादर होतोय ! आवर्जून या ! भेटुयात !

" प्रवेशिका डिटेल माहितीसाठी swipe left करावे. "

जय शिवराय !

The Kiran Mane Show


पुणेकर ! येत्या 3 तारखेला ! बालगंधर्व  रंगमंदिर मध्ये ! संध्याकाळी 5 वाजता ! पुन्हा एकदा घेऊन येतोय " स्टोरी शिवराज्याभि...
31/08/2026

पुणेकर ! येत्या 3 तारखेला ! बालगंधर्व रंगमंदिर मध्ये ! संध्याकाळी 5 वाजता !
पुन्हा एकदा घेऊन येतोय " स्टोरी शिवराज्याभिषेकाची " ! पुण्यामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही आलो तेव्हा तेव्हा पुणेकरांनी शो हाऊसफुल्ल केलाय ! यावेळी ऊर्गेन फेस्टिवल मध्ये द किरण माने शो सादर होतोय ! आवर्जून या ! भेटुयात !

जय शिवराय !

The Kiran Mane Show


आपल्या टीममधील शो चा creative head NIRAJ SSABNIS याने लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली एकांकिका आज पुरुषोत्तम करंडक या मान...
29/08/2026

आपल्या टीममधील शो चा creative head NIRAJ SSABNIS याने लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली एकांकिका आज पुरुषोत्तम करंडक या मानाच्या एकांकिका स्पर्धेत सादर होतेय ! थोड्यावेळात पुण्यामध्ये हा प्रयोग सादर होतोय ! ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ही एकांकिका आवर्जून बघा ! फार महत्वाचा विषय आहे ! आपल्या संपूर्ण टीमकडून या जेंझी संघाला मनःपूर्वक शुभेच्छा !

The Kiran Mane Show


मिरज च्या प्रेक्षकांनी हाऊसफुल्लची परंपरा कायम केली आहे ! या उदंड प्रेमाबद्दल मिरजकर प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार !! काही...
29/08/2026

मिरज च्या प्रेक्षकांनी हाऊसफुल्लची परंपरा कायम केली आहे ! या उदंड प्रेमाबद्दल मिरजकर प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार !! काही वेळात भेटूच !! आम्ही तयार आहोत !

The Kiran Mane Show


मिरजकर.. भेटुयात काही तासांत ! जयघोष करायला ! खरा इतिहास समजून घ्यायला ! 🗓️ 29 ऑगस्ट 2026⌚ सायंकाळी 5 वाजता 📍 बालगंधर्व ...
29/08/2026

मिरजकर.. भेटुयात काही तासांत !
जयघोष करायला ! खरा इतिहास समजून घ्यायला !

🗓️ 29 ऑगस्ट 2026
⌚ सायंकाळी 5 वाजता
📍 बालगंधर्व नाट्यमंदिर, मिरज

तिकीट संपर्क - +918449011999
तिकीटालय app वर तिकीट विक्री सुरू आहे !

Publicity - NIRAJ SSABNIS

28/08/2026

मिरजकर.. पुन्हा एकदा हा थाट आम्ही 29 तारखेला घेऊन येतोय ! मिरजकर मायबाप प्रेक्षक गर्दी करणार याची आम्हाला खात्री आहे ! मिरजकरांनी जर ठरवलं तर मिरजकर प्रेक्षक ती गोष्ट पूर्ण करून राहतो हा इतिहास आहे मिरजच्या मातीचा ! आणि ही गोष्ट आपल्याच मातीच्या मोलाची जाणीव करून देणाऱ्या आपल्या छत्रपतींच्या शिवराज्याभिषेकाची आहे ! 180 वर्षांच्या रंगभूमीच्या इतिहासातली एकमेव कलाकृती जी पुराव्याच्या जोरावर सादर होते ती बघायची संधी गमवू नका !

या जयघोष करायला ! खरा इतिहास समजून घ्यायला !

🗓️ 29 ऑगस्ट 2026
⌚ सायंकाळी 5 वाजता
📍 बालगंधर्व नाट्यमंदिर, मिरज

तिकीट संपर्क - +918449011999
तिकीटालय app वर तिकीट विक्री सुरू आहे !

Publicity - NIRAJ SSABNIS

Address

Satara

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Kiran Mane Show posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share