Personal Acting writing and direction training

Personal Acting writing and direction training Personal training by Balkrishna Shinde in acting, writing and direction @ your place.

वटवट सावित्री ...Rocks....
14/12/2022

वटवट सावित्री ...
Rocks....

युवराज आणि वैशाली घोरपडे यांच्या लेकीचा अनुजाचा हळदी सोहळा शुभेच्छा ....
14/12/2022

युवराज आणि वैशाली घोरपडे यांच्या लेकीचा अनुजाचा हळदी सोहळा
शुभेच्छा ....

14/06/2022
17/11/2019

*वयक्तिक अभिनय मार्गदर्शन*

माझ्याकडे कोणतीही जादूची छडी नाही. किंवा माझ्याकडे परीसही नाही.

शिवाय मी आपले नावं कोठेही सजेस्ट करत नाही सोबतच मी आपणाला कोणतेही काम देत नाही.

मी फक्त मार्गदर्शन देतो.

चालू सेशन्स मध्ये नट होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पण आपल्यामध्ये ज्यांची उणीव आहे अशा गोष्टींचा मी बारकाईने अभ्यास करतो आणि त्यानुसार आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टींची आणि किती प्रमाणात गरज आहे असा सारासार विचार करून आपल्याला मार्गदर्शन दिले जाते.

एवढेच काय ते माझे स्किल.

तरीही मी घेतलेल्या मेहनतीला यश तेंव्हाच मिळेल किंवा मिळू शकते जेंव्हा आपण न थकता, न कंटाळता आपण ठरवलेल्या मार्गावर एका व्रतस्थ अभिनेत्या सारखी प्रदीर्घ आणि सातत्यपूर्ण मेहनत घेता.

कुबड्या देऊन बुजगवनं उभं करणं हे मला मान्य नाही. आपण स्वतःच योग्य मेहनतीने आपल्याच पंखात बळ भरून गरुडझेप घ्यावी आणि उत्तुंग यश मिळवावं ही माझी इच्छा. आणि कुबड्या न देता आपल्याला आपल्या पंखात बळ भरता यावं आशा प्रकारचं मार्गदर्शन देण्यावर मी विश्वास ठेवतो.

कारण मला वाटतं की तुम्हीच आहात तुमच्या भविष्याचे शिल्पकार. आयुष्यभर जे न थकता न कंटाळता चालायचं आहे ते ही तुम्हालाच, माझी झालीच तर आपणाला या प्रवासात काही मोजक्या क्षणांची सोबत होईल, एवढाच काय तो माझा रोल.

आणि माझी ही काही मोजक्या क्षणांची सोबत जी आपल्याला लाभेल ती कायम आपल्या समरणात राहील असं मला आजतरी वाटतं.

इतर काही शंका किंवा प्रश्न असतील तर समक्ष भेटू आणि बोलू.

- बाळकृष्ण शिंदे 8624869688

27/07/2018

माझ्या ज्ञात अज्ञात गुरूंना आणि ज्ञात अज्ञात शिष्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला अखंड विद्यार्थी दशा लाभो तसेच येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचा योग्य उकल करण्यासाची सुदबुध आणि तीव्र इच्छा ही माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत टिको ही ईश्वर चरणी प्रार्थना. सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Satara

Alerts

Be the first to know and let us send you an email when Personal Acting writing and direction training posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Personal Acting writing and direction training:

Share