24/11/2019
चितळे प्रस्तुत खाना विथ गाना परिवारातर्फे सर्व सांगलीकरांना आग्रहाचे निमंत्रण...
आणि स्टार प्रवाहाच्या कलाकारांना भेटण्याची सुवर्णसंधी...
दिनांक 22 नोव्हे 25 नोव्हे 2019
पत्ता कल्पद्रुम ग्राउंड, नेमिनाथ नगर सांगली.
खाना विथ गाना...
फॅमिली के साथ आना...