24/08/2025
https://youtu.be/1oUeyLbIJDw?feature=shared
💃 Nrityangana Dance for Happiness (NDFH) च्या विद्यार्थिनी घेऊन आल्या आहेत एक धमाल लावणी परफॉर्मन्स – “आम्ही नाही जा” 🎶
लावणी म्हणजे महाराष्ट्राची ओळख ✨
ठेका, ताल आणि भावनेचा संगम या नृत्यप्रकारात दिसतो.🌸
प्रत्येक expressions, graceful steps आणि energy तुम्हाला नक्कीच आवडेल.
👉 जर तुम्हाला आमचा हा परफॉर्मन्स आवडला असेल, तर नक्कीच LIKE 👍, SHARE 🔗 आणि COMMENT 💬 करा.
👉 आणि अजून असेच नवनवीन डान्स परफॉर्मन्सेस पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला SUBSCRIBE करा आणि 🔔 बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमचे सगळे Videos तुम्हाला लगेच मिळतील.
✨ आमच्या Dance Academy बद्दल अजून जाणून घ्यायला आणि Updates साठी Follow करा:
📍 Instagram – ://www.instagram.com/sush.dance?igsh=amRwd3JhMngxMGV6
📍 Facebook – Nrityangana Dance for Happiness