01/06/2026
श्री.विनोद कागडे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
*संगमनेरातील नृत्यसृष्टीतील एक झळाळतं नाव*
व संगमनेर डान्स स्टुडिओचे संस्थापक
मा.श्री. विनोद कागडे सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
गेल्या वीस–पंचवीस वर्षांपासून नृत्य क्षेत्रात आपले अतुलनीय योगदान आहे. असंख्य विद्यार्थ्यांना आपण केवळ नृत्य शिकवलं नाही, तर त्यांच्यातील आत्मविश्वास जागवला, त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची संधी दिली.
आपल्या मार्गदर्शनामुळे संगमनेरचा नावलौकिक वाढला आहे, आणि आजही आपण प्रेरणास्थान आहात.
2015 मध्ये तुम्ही संगमनेर डान्स स्टुडिओची स्थापना करून
नृत्य क्षेत्रामध्ये अनेक अनेक लोकांना संधी दिली
आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
🎂💐 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 💐🎂