Ratnabhumi Creation Group Ratnagiri

Ratnabhumi Creation Group Ratnagiri �Ratnabhumi Creation Group�

गुढीपाडवा आणि हिंदू नव वर्षाच्या निमित्ताने श्री दत्त प्रासादिक नाट्य मंडळ सादर करीत आहे धम्माल विनोदी २अंकी नाटक पती सग...
15/03/2023

गुढीपाडवा आणि हिंदू नव वर्षाच्या निमित्ताने
श्री दत्त प्रासादिक नाट्य मंडळ सादर करीत आहे
धम्माल विनोदी २अंकी नाटक

पती सगळे उचापती
लेखक - सुरेश जयराम
दिग्दर्शक - अमोल मयेकर

दिनांक - २२ मार्च २०२३
रात्री - १०:०० वाजता
स्थळ - श्री चवःहाटा सहाण, चांदेराई बाजारपेठ, रत्नागिरी़.

🚩 जय भैरी 🚩रत्नभूमी क्रिएशन ग्रुप निर्मित,धम्माल विनोदी ✌️ अंकी नाटक🎭 Mr जालंधर मनोहर.📝 लेखक - अमोल प्रमोद मयेकर 🎬 दिग्द...
19/03/2022

🚩 जय भैरी 🚩
रत्नभूमी क्रिएशन ग्रुप निर्मित,
धम्माल विनोदी ✌️ अंकी नाटक
🎭 Mr जालंधर मनोहर.
📝 लेखक - अमोल प्रमोद मयेकर
🎬 दिग्दर्शक - ओंकार सुनील पंडित

रत्नभूमीच्या 5 अतरंगी कलाकारांसोबत प्रमुख भूमिकेत,
यदा कदाचित Returns फेम, नंदू जुवेकर
यशस्वी पार पडलेला प्रयोग क्रमांक - 04

दि. 15 मार्च 2022,
श्री देव लक्ष्मिकेशव शिमगोत्सव कसोप रत्नागिरी
सलग 3 वर्ष आम्ही या मंडळाची मनोभावे सेवा करीत आहोत.👍

रत्नभूमी क्रिएशन च्या वतीने संपूर्ण श्री देव लक्ष्मीकेशवं देवस्थान, कसोप मंडळाचे खूप खूप आभार 🙏

19/03/2022
🌺🌺 जय भैरी 🌺🌺 #शुभारंभाचा_प्रयोग🌄श्री दत्तप्रसादिक विकास मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सवभाटकरवाडी, भाटीमीऱ्या, रत्नागिरी.आमचं ...
30/01/2022

🌺🌺 जय भैरी 🌺🌺
#शुभारंभाचा_प्रयोग🌄
श्री दत्तप्रसादिक विकास मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव
भाटकरवाडी, भाटीमीऱ्या, रत्नागिरी.
आमचं हक्काचं मंडळ आणि सलग चौथ्या वर्षी आम्हाला
गणरायाची सेवा करण्यासाठी दिलेल्या संधिबद्दल आमच्या रत्नभूमी क्रिएशन कडून मंडळाचे आभार. 🙏

दिनांक 9 फेब्रुवारी 2022
भाटकरवाडी, भाटीमीऱ्या.
रात्रौ ठीक 10:00 वाजता.
शुभारंभाचा प्रयोग

30/01/2022

रत्नभूमी क्रिएशन ग्रुप
9 फेब्रुवारी 2022
नवीन नाटकाचा शुभारंभ
Mr. जा. म. ठोके

आम्ही रत्नभूमी क्रिएशन लवकरचं तुमच्या भेटीलासावरकर नाट्यगृह, रत्नागिरी.❤️🎭✌️🎭
03/04/2021

आम्ही रत्नभूमी क्रिएशन लवकरचं तुमच्या भेटीला
सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी.
❤️
🎭✌️🎭

!! जय भैरी !!शर्वील फिल्म प्रोडक्शन रत्नागिरी मध्ये लवकरच एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहे, त्यासाठी स्थानिक कलाक...
01/11/2020

!! जय भैरी !!
शर्वील फिल्म प्रोडक्शन रत्नागिरी मध्ये लवकरच एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहे, त्यासाठी स्थानिक कलाकार आवश्यक आहेत
ऑडिशन लवकरच घेतले जाईल त्याचे ठिकाण आणि वेळ आपणास संगीतली जाईल.😊🎭😊

Ratnabhumi Creation Group Ratnagiriआमच्या ग्रुपचा कलाकार प्रितेश पंडये, याने आपल्या गुरूंच्या सन्मानाची टाकलेली एक पोस्ट...
15/10/2020

Ratnabhumi Creation Group Ratnagiri
आमच्या ग्रुपचा कलाकार प्रितेश पंडये, याने आपल्या गुरूंच्या सन्मानाची टाकलेली एक पोस्ट आणि आनंद या गोष्टीचा होतोय की, त्याच्या जन्मापासूनच त्याला गुरू मिळाले. ते म्हणजे त्याचे वडील आदरणीय प्रसिद्ध भजनीबुवा श्री एकनाथ पंडये (मिरजोळे, रत्नागिरी) असा योगायोग सर्वांच्या नशिबात नसतो. प्रितेशला या गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे आणि असलाच पाहिजे. पंडये काकांच्या या सन्मानाबद्दल आम्ही रत्नभूमी क्रिएशन ग्रुप रत्नागिरी यांजकडून खुप खुप शुभेच्छा...🌸🌸🙏🌸🌸...

18/09/2020
01/09/2020
28/08/2020

Hello
Good Evening

Address

Ratnagiri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratnabhumi Creation Group Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share