Ratnagiri 99

Ratnagiri 99 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ratnagiri 99, Arts and entertainment, Ratnagiri.

20/11/2025

सगळेच रत्नागिरीचा विकास करणार ! अरे बापरे! ओळखता येईल ना रत्नागिरी ?

05/11/2025

चला....
म्हणजे आता रत्नागिरीत लवकरच नवे रोड डिव्हायडर बघायला मिळणार तर....😊

31/05/2024
09/05/2024

गणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण १ मिनिटात फुल …

नमस्कार, मित्रहो,   आज माझी पोस्ट एका रत्नागिरीच्या सुपुत्राचे यश आपणाला सांगून त्याचे कौतुक करण्यासाठी.      रत्नागिरीत...
23/04/2024

नमस्कार,
मित्रहो,
आज माझी पोस्ट एका रत्नागिरीच्या सुपुत्राचे यश आपणाला सांगून त्याचे कौतुक करण्यासाठी.
रत्नागिरीतील मुरुगवाडा येथे रहाणारा श्री. राहुल चंदन भुते हा मुलगा आजपासून कलर्स मराठीवर सुरू होणाऱ्या 'सुख कळले ' या मालिकेचा दिग्दर्शक आहे.
सामान्य कुटुंबात राहून या मुलाने वडिलांच्या सोहम ट्रायव्हलस या व्यवसायात लक्ष न घालता मुंबईत जाण्याचे ठरवले. अभिनय क्षेत्रात काम करण्याचे ध्येय ठेवले. गेली आठ वर्षे अतोनात कष्ट घेतले , सर्व स्तरावर संघर्ष केला. यापूर्वी त्याला काम करण्यासाठी अधून मधून संधी मिळाल्या. आज त्याने उरी बाळगलेले स्वप्न पूर्ण होत आहे. तो या मालिकेचा प्रमुख दिग्दर्शक म्हणून त्याचं नाव मालिकेसाठी लागणार आहे. त्याला ही संधी देणाऱ्या घरातील सर्वांचे कौतुक.
राहुल तुला खूप खूप आम्हा रत्नागिरीकरांकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद! तुला खूप काम मिळून यश मिळो!

Sangmeshwar Railway Station
03/01/2024

Sangmeshwar Railway Station

बाकी काही नसलं तरी चालेल पण बोर्ड मात्र सुंदर झालाय......!रस्ते वगैरे काय.....! आज किरकोळ आहेत, उद्या नसतील सुद्धा..!
11/09/2023

बाकी काही नसलं तरी चालेल पण बोर्ड मात्र सुंदर झालाय......!

रस्ते वगैरे काय.....! आज किरकोळ आहेत, उद्या नसतील सुद्धा..!

11/08/2023

नागरिकांनो ,

वाहन चालवत असताना मधेच अचानक जर रस्ता आला तर गांगरून जाऊ नका , आलेल्या परिस्थितीला धीराने तोंड द्या !

काही सेकंदात परत खड्डा येईल !!

हा   कोणी कोणी पाहिला आहे
28/06/2023

हा कोणी कोणी पाहिला आहे

Address

Ratnagiri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratnagiri 99 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share