16/07/2026
गावाकडची हवा, शहरात न मिळणारा ! 🌿✨
मातीचा सुगंध आणि गावाकडची शांतता, म्हणजे खरी शांती. हिरवीगार शेतं, निळंभं आकाश आणि गावातलं शांत मन. जिथे साधेपणा आणि समाधान एकत्र मिळतात—माझं गाव! 🏡✨
villege