02/10/2024
Graphic designers, artists चांगले ux designers बनू शकतात, असं मला तरी वाटतं.
त्यांच्याकडे already transferable skills आहेत जे त्यांना उपयोगी पडतील. Of course upskilling करताना soft skills वर पण focus करायला पाहिजे. याच विषयावर मागच्या आठवड्यात एक webinar केलं.
खालील मुद्दांवर चर्चा केली.
- What is the current process
- What are the challenges
- UX designer’s role in overall process
- Required skills to become ux designer
- Transferable skills
- Learning path
- How to choose ux course
, Designer, : Designer व्हायचय? | career मार्गदर्शन मराठीत |
Graphic Designer, Interior Designer किंवा Artist आहात आणि UX Design मध्ये करिअर करायचंय?या व्हिडिओमध्ये आपण आणि मधून UX Design कडे t...