Kafila

Kafila Kafila is the cultural front of Lokayat, a self funded activist group from Pune. We believe that the

महात्मा
03/10/2025

महात्मा

महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन !
02/10/2025

महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन !

🇮🇳 *संविधान जागर अभियान* 🇮🇳✊🏾 *2 ऑक्टोबर: गांधी जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पत्रके वाटून लोकांशी संवाद साधुया*...
01/10/2025

🇮🇳 *संविधान जागर अभियान* 🇮🇳

✊🏾 *2 ऑक्टोबर: गांधी जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पत्रके वाटून लोकांशी संवाद साधुया*

📍 उपक्रमांसाठी लागणारे विविध साहित्य तुम्हाला या वेबसाईटवर मोफत मिळेल.
🌐 https://samvidhanjagar.org

👍🏾 फेसबुक: fb.com/samvidhan.jagar
👍 इंस्टाग्राम: instagram.com/samvidhan.jagar

📞 स्वप्नील फुसे: 7972345764
📞 नागार्जुन वाडेकर: 9860239899
📞 राजाभाऊ करवाडे: 9822202739

🙏🏽 *संविधान जागर अभियान निमंत्रक समिती:* मा. न्या. बी. जी. कोळसे पाटील, तुषार गांधी, डॉ. राम पुनियानी, डॉ. नितीन राऊत, मा. न्या. अभय ठिपसे, मा. न्या. तानाजी नलावडे, धनाजी गुरव, नीरज जैन

📢 संविधान जागर अभियान, पुणे आयोजित संविधान सत्याग्रह पदयात्रा 📅 गुरुवार, 02 ऑक्टोबर  🕙 सकाळी 10🏳️ पदयात्रा: डॉ. बाबासाहे...
29/09/2025

📢 संविधान जागर अभियान, पुणे आयोजित संविधान सत्याग्रह पदयात्रा
📅 गुरुवार, 02 ऑक्टोबर
🕙 सकाळी 10
🏳️ पदयात्रा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय जवळ, पुणे ते महात्मा गांधी पुतळा, पुणे स्टेशन.
बंधू, भगिनींनो,
विजयादशमी, महात्मा गांधी जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏽
विजयादशमी म्हणजे असत्यावर सत्याचा, वाईटवर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा दिवस.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला सत्याग्रहाची उभारी देणारे महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची आठवण करून देणारा दिवस म्हणजे 02 ऑक्टोबर.
याच अशोक विजयादशमीच्या दिवशी, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि भगवान बुद्धांचे विचार पुन्हा या मातीत रोवले.
अश्या मूल्यांनी व विचारांनी डॉ. बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली व आपला देश अजून समृद्ध व प्रगत झाला.
तर बंधू भगिनींनो सत्य, अहिंसा, करुणा, सत्याग्रह ह्या मूल्यांना जपत आपण सर्वजण संविधान सत्याग्रह पदयात्रेत सहभागी होऊया
📅 गुरुवार, 02 ऑक्टोबर 2025
🕙 सकाळी 10
🏳️ पदयात्रा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय जवळ, पुणे ते महात्मा गांधी पुतळा, पुणे स्टेशन.
गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/46XpgbyHDmxW9hR87
📞 मोनाली: 93701 95213
📞 ऋषिकेश: 94235 07864

✨ *संविधान जागर अभियान आणि लोकायत* आयोजित *एक दिवसीय शिबिर* ✨⭕ महात्मा गांधी, विचार आणि कार्यमहात्मा गांधींनी जगासमोर आण...
19/09/2025

✨ *संविधान जागर अभियान आणि लोकायत* आयोजित *एक दिवसीय शिबिर* ✨

⭕ महात्मा गांधी, विचार आणि कार्य

महात्मा गांधींनी जगासमोर आणलेल्या सत्याग्रह, अहिंसा, सर्वधर्मसमभाव यांसारख्या मूल्यांचा उलगडा करणारी, अविस्मरणीय अशी एक दिवसीय कार्यशाळा!

आपल्या मित्र मैत्रिणींना आवर्जून सोबत घेऊन या!

मार्गदर्शक: नीरज जैन (लेखक व सामाजिक कार्यकर्ते)

रविवार, 28 सप्टेंबर 2025
सकाळी 10 ते संध्या. 5

स्थळ: लोकायत हॉल (तळमजला), हॉटेल ऐश्वर्या समोर, लॉ कॉलेज रोड, नळस्टॉप, पुणे.
गुगल लोकेशन : https://maps.app.goo.gl/B2miPaisdx6ccmGq6

सहयोग मूल्य: ₹50 (जेवणाची सोय केली जाईल.)

नावनोंदणी करा: http://tiny.cc/gandhi-shibir

📞 मोनाली: 93701 95213

📞 ऋषिकेश: 94235 07864

9 सप्टेंबर 1942 साली शिरीष कुमार सोबत लाल-लाल धनसुख लालवानी, शशिधर केतकर, घनश्याम दास शाह यांनाही इंग्रजांनी गोळी मारून ...
09/09/2025

9 सप्टेंबर 1942 साली शिरीष कुमार सोबत लाल-लाल धनसुख लालवानी, शशिधर केतकर, घनश्याम दास शाह यांनाही इंग्रजांनी गोळी मारून शहीद केले. सर्व महान क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन!

शेतकरी, कंत्राटदाराला कर्जबाजारी करून हे सरकार मरणाच्या खाईत ढकलतय. ना अन्नदात्याला मदत ना कंत्राटदाराला बिले, सरकारी ति...
03/09/2025

शेतकरी, कंत्राटदाराला कर्जबाजारी करून हे सरकार मरणाच्या खाईत ढकलतय. ना अन्नदात्याला मदत ना कंत्राटदाराला बिले, सरकारी तिजोरी आहे तरी कोणासाठी..?

*शिक्षकांचा सन्मान पगारात देखील दिसायला हवा* - सुप्रीम कोर्ट शिक्षणाच्या क्षेत्रात कंत्राटीकरण असल्याचा परिणाम- अतिशय तु...
27/08/2025

*शिक्षकांचा सन्मान पगारात देखील दिसायला हवा* - सुप्रीम कोर्ट
शिक्षणाच्या क्षेत्रात कंत्राटीकरण असल्याचा परिणाम- अतिशय तुटपुंजे वेतन.
आज गुजरातसारख्या राज्यात हजारोंचे आयुष्य घडवणारे कंत्राटी स्वरूपात रुजू असलेले प्राध्यापक महिन्याला 30000 रुपये इतक्या तुटपुंज्या पगारावर जगत आहेत. त्याच कॉलेजात समान काम करणाऱ्या आणि ऍड हॉक किंवा कायम तत्त्वावर रुजू असलेल्या प्राध्यापकांना महिन्याला जवळपास सव्वा लाख पगार मिळतो. ही उपेक्षा पाहून सर्वोच्च न्यायालयही अस्वस्थ झालं आणि थेट सुनावलं – “गुरू ब्रह्मा, गुरू विष्णू म्हणणं पुरेसं नाही, जर त्यांना न्याय आणि आदर प्रत्यक्षात दिला जात नसेल.”
हजारो दिवस काम करणारे दैनंदिन मजूर, साफसफाई कर्मचारी, कार्यालयीन सहाय्यक — ते सतत ‘करारावर’ ठेवून, त्यांना नोकरीची खात्री न देता, आपली मर्जी सोडून द्यायला लावणं म्हणजे त्यांच्या आत्ममताला आणि अधिकाराला ठेस पोचवणं. न्यायालयाने या 'अधो–नियमित' व्यवस्थेचं पारदर्शकपणे निषेध केलं, म्हटलं: “जे काम रोज होतं तेच काम अजूनही करायला ठेवता… मग तो कायम का न करता तात्पुरता दाखवता?” आणि सरकारकडून यावर न्यायाने मार्ग शोधण्याची अपेक्षा ठेवली आहे.
मात्र हा मुद्दा केवळ काही कॉलेजमध्ये कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांचा नाही. कंत्राटीकरणाला खुली सूट देणाऱ्या सरकारी धोरणांमुळे आज प्रत्येकच क्षेत्रात कंत्राटी भरती वाढत असलेली आपण पाहत आहोत. कामगारांना कमी वेतन, कमी सुविधा आणि नोकरीची कमी सुरक्षितता, हे कंत्राटीकरणाचे सत्य आहे. या अन्यायी व्यवस्थेला सर्वच स्तरातून विरोध व्हायला पाहिजे.
Source :
https://economictimes.indiatimes.com/news/india/guru-brahma-guru-vishnu-has-no-value-if-teachers-underpaid-sc/articleshow/123498348.cms?utm_source=chatgpt.com

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष राहिलेले डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा आज स्मृतिदिन...डॉक्टरांनी सुरू केलेला ...
20/08/2025

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष राहिलेले डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा आज स्मृतिदिन...

डॉक्टरांनी सुरू केलेला विवेकाचा आवाज अजूनही बुलंद आहे. ते नेहमी म्हणत, "5 हजार वर्षांपासून चुकीची जडण घडण झालेल्या समाजाला जर का सुधारायचे असेल, तर क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची जास्त गरज आहे...", यातूनच आपल्या सामाजिक परिस्थितीला समोर ठेवून अत्यंत प्रॅक्टिकल पद्धतीने विवेकाचा प्रसार करण्याचा, संघटना बांधणीचा कळवळा दिसून येतो.

समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची ह्याच पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

आज डॉक्टरांची केवळ आठवण काढून चालणार नाही, त्यांनी सुरू केलेल्या विवेकाच्या ज्योतीला तेवत ठेवून त्यातून दीपस्तंभ उजाळून काढण्याची प्रतिज्ञा आपण करूयात! विवेकाचा आवाज बुलंद करूयात!

विनम्र अभिवादन!
16/08/2025

विनम्र अभिवादन!

Address

Lokayat Hall, Law College Road, Nal Stop
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kafila posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Kafila:

Share