18/06/2025
नमस्कार..
आकांक्षा बालरंगभूमीच्या अभिनय प्रशिक्षण वर्गाला सुरुवात झाली आहे..
हे प्रशिक्षण दर शनिवार रविवारी सकाळी आणि संध्याकाळी या वेळात घेतले जाते..
या प्रशिक्षण वर्गाद्वारे आपण आपल्या मुलाच्या अभिनय क्षमतेमध्ये - गुणवत्तेमध्ये अधिक वाढ करू शकता.
त्याच्यात लपलेला नट ओळखू शकता.
याचबरोबर त्याला रंगमंचावर काम करताना पाहू शकता.
आणि जर आपल्याला आपल्या पाल्याला सिनेमा, टीव्ही, वेब सिरीज, सिरीयल, जाहिराती या माध्यमांमध्ये काम करताना पाहायचा आहे..
तर आपल्यासाठी गरजेचे आहे आपल्या पाल्याला आत्ताच आकांक्षा रंगभूमीच्या अभिनय प्रशिक्षण वर्गाला पाठवणे.
मी आपली वाट पाहतोय या शनिवारी..
संध्याकाळी सहा वाजता..
आकांक्षा बालरंगभूमी
वनदेवी मंदिर परिसर
कर्वेनगर
पुणे
संपर्क 9371077846