NatyaHolic Creations Pune

NatyaHolic Creations Pune Official page of NatyaHolic Creations Pune

02/08/2026

Honest Rangit Talim 😄🤣

Lost in the Scenery... 🍂   Part 4 : Leader to Conquer 🔥 Peak Lighting : 𝐀𝐭𝐡𝐚𝐫𝐯 𝐝𝐡𝐞𝐛𝐞🍸Peak Photography : Akash Hanumant K...
01/08/2026

Lost in the Scenery... 🍂
Part 4 : Leader to Conquer 🔥
Peak Lighting : 𝐀𝐭𝐡𝐚𝐫𝐯 𝐝𝐡𝐞𝐛𝐞🍸
Peak Photography : Akash Hanumant Kapare | 🇮🇳 .

Part 3 : Game of Throne 👑
31/07/2026

Part 3 : Game of Throne 👑

31/07/2026

Little More Surprise Collection of my Team !

Lost in the Scenery... 🍂   Part 2 : Man vs. Wild  🪾Peak Lighting : 𝐀𝐭𝐡𝐚𝐫𝐯 𝐝𝐡𝐞𝐛𝐞🍸Peak Photography : Akash Hanumant Kapare...
30/07/2026

Lost in the Scenery... 🍂
Part 2 : Man vs. Wild 🪾
Peak Lighting : 𝐀𝐭𝐡𝐚𝐫𝐯 𝐝𝐡𝐞𝐛𝐞🍸
Peak Photography : Akash Hanumant Kapare | 🇮🇳 .

30/07/2026

निशब्द 🥹❤️💯
संपूर्ण टीम दिवसभर विलुप्त होते आणि संध्याकाळी अचानक मला गुरुपौर्णिमेच एक Surprise दिलं जातं. ते म्हणजे हे... ऋतुजा, श्रावणी, जुबेर हे याची सुरुवात करतात आणि ही गोष्ट संपूर्ण टीम कडून बनून पूर्ण होते. मला कोणी विचारलं की गेले ९ वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर काय मिळवलंस?? तर अभिमानाने सांगेल की हे मिळवलं ! 💯🎭
हा प्रवास संपलेला नाही आणि संपणार ही नाही. जसजसे पुढे सरू तसतसे आपल्याला नवीन वाटा सापडत जातील... आपण या रंगभूमीवरच्या सह्याद्रीत एखादा अथांग समुद्र शोधून काढू आणि त्यातही नाटक घडवू.
संपूर्ण टीम चे खूप मनापासून धन्यवाद ! तुम्ही आहात म्हणून मी आहे. 💯💫

Lost in the Scenery... 🍂
29/07/2026

Lost in the Scenery... 🍂

27/07/2026

PoV : You're watching Vinashleela ! 🔥💯

19/07/2026

विनाशलीला ! विनाशकारी विपरीत बुद्धी !
(मुकनाट्य)

📅 - २४ जुलै (शुक्रवार)
📍- द बॉक्स, एरंडवणे, पुणे
🕖 - प्रयोग १ - सायं. ७ वाजता
🕗 - प्रयोग २ - सायं. ८ वाजता
🕘 - प्रयोग ३ - सायं. ९ वाजता

Address

Ganesh Colony Road Kothrud
Pune
411038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NatyaHolic Creations Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share