Malran

Malran आकाश प्रोडक्शन माळरान या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावर विनोधातून प्रबोधन केले जाते

12/04/2026
17/06/2025

माळरान भाग #20 पार्टी // malran episode =20party’
​⁠​⁠‪-v3z‬

आकाश प्रोडक्शन माळरान या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते

आपले AkashProduction-v3z तुमच्यासाठी घेऊन आले आहे, माळरान भाग 20 तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.

-v32


















12/06/2025

Malran episode 17 ||माळरान ||भाग १७|| 😅 ||हागणदारी मुक्त गाव करु या...

11/06/2025

Malran episode 17 ||माळरान ||भाग १७|| 😅 ||

09/06/2025

|Malran episode 17 ||माळरान ||भाग १७|| 😅 ||हागणदारी मुक्त गाव करु या... Facebook daily like ✨ ,

08/06/2025

Malran episode 17 ||माळरान ||भाग १७|| 😅 ||
हागणदारी मुक्त गाव करु या...

06/06/2025

|Malran episode 17 ||माळरान ||भाग १७|| 😅 ||

हागणदारी मुक्त गाव करु या...
स्वच्छतेचा नारा ,ध्यानी धरु या.....
गावं आपलं,हागणदारी मुक्त करुया.... . . .. . . . . . . . . .
नको उघड्यावरी ,ही घान....
राबवु स्वच्छतेचे अभियान...
ठेवु सर्व मिळुनी भान..

दिसेल गाव आपुले छान....
स्वच्छतेच्या नाऱ्याला,सदा स्मरुया..
गाव आपलं हगणदारी मुक्त करुया...
. . . . .. . . . . .
शासनाची योजना ,खरोखरी.
संडास बांधा हो ,दारोदारी..
नका गमवु ही ,संधी लई भारी...
ठेवा ध्यानी ,नर आणी नारी..

विकासा करीता,पुरुन उरुया...
गाव आपलं ,हागणदारी मुक्त करुया.. . . . . . . . . . . . . . . . .
गंदगी नको ,उघड्यावर..
स्वच्छ ठेवा ,आपुले घर...

दिसेल गाव , आपुले सुंदर...

मिळेल मान ,आणी आदर.

निर्मल ,स्वच्छ गावामधी मुक्त फिरुया... . . .. . . . . .

​⁠

आकाश प्रोडक्शन माळरान या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते

-v32


















05/06/2025

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम भाग-२||प्रोमो माळरान भाग #१९// malran promo episode= 19 😅

आकाश प्रोडक्शन माळरान या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते

आपले AkashProduction-v3z तुमच्यासाठी घेऊन आले आहे, माळरान प्रोमो भाग =१९तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.

-v32


















Address

At Post/Bhivari , Taluka-Purandhar , District-Pune
Pune
412301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malran posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category