05/10/2024
"Discover the mesmerizing rhythms of the tabla with Tabla Guy Kishor.
तबल्याची बेसिक माहिती.
नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत, तबल्याची बेसिक माहिती.
हि beginner series मी आपल्यासाठी चालू केली आहे.
हा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ ला like करा. आणि आपल्या चॅनेलला subscribe करा.
Learn tabla techniques, explore Indian classical music, and enjoy the beauty of this ancient instrument."