AJIT PATIL ENTERTAINMENT

AJIT PATIL ENTERTAINMENT We are providing the best Quality, Value and Service to meet our customers’ needs.

आमच्या आगामी ‘दैवंम’( लेखक- दिग्दर्शक अजित दिलीप पाटील)या आमच्या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच राजधानी सातारा येथे, मान...
06/09/2026

आमच्या आगामी ‘दैवंम’( लेखक- दिग्दर्शक अजित दिलीप पाटील)या आमच्या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच राजधानी सातारा येथे, माननीय छत्रपती उदयनराजे (महाराज) भोसले यांच्या शुभहस्ते रिलीज झाले. 🚩

या खास प्रसंगी महाराजांनी आमच्या टीम ला खूप वेळ दिला . चित्रपटाबद्दल आवर्जून विचारपूस केली, विषय समजून घेतला आणि आमच्या प्रयत्नांचे कौतुकही केले. एवढंच नाही, तर पाठीवर कौतुकाची थाप देत महाराज म्हणाले—

“आपल्या सांगली-साताऱ्याची पोरं अशीच पुढे गेली पाहिजेत. काहीही अडचण आली तर कॉल करा, मी आहे सोबत. आणि प्रीमियरला नक्की बोलवा, मी येणार.”

हे शब्द आमच्यासाठी केवळ कौतुकाचे नव्हते, तर पुढच्या प्रवासासाठी मिळालेली एक मोठी प्रेरणा होती. 🙏

याचवेळी राजे महाडिक महाराज हे देखील समवेत उपस्थित होते. त्यांनीही आमच्या ‘दैवंम’ चित्रपटाचे मनापासून कौतुक केले. विशेष म्हणजे त्यांनी तब्बल अर्धा ते एक तास आम्हाला दिला. आमच्या समस्या आणि अडचणी त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या आणि **पूर्णपणे मदत करण्याची तयारी दर्शवली. एक सामान्य कलाकार म्हणून आमच्यासाठी हीदेखील अत्यंत विशेष आणि मनाला भावणारी बाब होती. 🙏

विशेष आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराजांनी त्यांच्या अधिकृत Instagram पेजवर देखील आमच्यासोबतचा हा फोटो शेअर केला.

सातारा आणि महाराष्ट्रातील अनेकांनी तो फोटो पाहिल्यानंतर मला वैयक्तिकरित्या WhatsApp वर स्क्रीनशॉट पाठवले.
"अरे, तुझ्या चित्रपटाचं पोस्टर महाराजांनी Instagram वर टाकलंय!”
असं सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि माझ्याविषयीचा उत्साह पाहून मन खरंच भरून आलं.

एक सामान्य कलाकार म्हणून स्वप्न पाहताना, त्या स्वप्नामागे उभं राहणारा, प्रोत्साहन देणारा, कौतुकाची थाप देणारा आणि **“काही अडचण आली तर मी आहे”** असा विश्वास देणारा मोठा माणूस भेटणं ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे.

महाराजांनी दिलेला हा सन्मान, प्रेम आणि विश्वास आमच्यासाठी कायमच प्रेरणादायी राहील.
'दैवंम’च्या पुढील प्रवासासाठी मिळालेली ही शाब्बासकी आम्ही नक्कीच जपून ठेवू.

मनापासून आभार आणि
अशा या छत्रपतींना मानाचा मुजरा! 🚩🙏

जय हिंद! जय महाराष्ट्र! 🚩





18/08/2026

🎬 पहिला टीझर पोस्टर — खास आपल्यासाठी! 🎬

“शांत आहे धार इथं… सोलायला!

**एम. के. प्रोडक्शन प्रस्तुत**
**एस. मुस्कान निर्मित*

🚫 *दैवंम — शोणित नैवेद्य*🚫

*मराठी चित्रपट*

लवकरच येतोय एक वेगळा आणि थरारक अनुभव घेऊन…
आणि आज सादर करीत आहोत **पहिल्या टीझरचा खास पोस्टर! ❤️‍🔥

✍️ लेखक व दिग्दर्शक: अजित दिलीप पाटील
🎬 असोसिएट दिग्दर्शक: प्रसाद सातवेकर
🎵 संगीत: किरण बाबर

आपला आशीर्वाद, प्रेम आणि साथ अशीच राहू द्या. ❤️

#दैवंम #शोणितनैवेद्य

31/07/2026

मराठीमधील पहिली ए आय निर्मित वेब सिरीज लवकरच आपल्या भेटीला येत आहे." सैक्रिफाइस "
संगीत आणी दिग्दर्शक
अजित दिलीप पाटील





Challenges don't come to stop you; they come to make you stronger."मुश्किलें आपको रोकने नहीं, बल्कि मजबूत बनाने आती हैं ...
27/07/2026

Challenges don't come to stop you; they come to make you stronger."
मुश्किलें आपको रोकने नहीं, बल्कि मजबूत बनाने आती हैं





18/07/2026

🚩 श्री विठू माऊलीच्या चरणी सादर करत आहोत🙏

🙏🏻विठ्ठल विठ्ठल थीम सॉंग 🙏🏻

🎙️Digital Broadcast
🎬 Suraj Pardeshi Motion Pictures
🎬 Dakshraj Films – House of Cinematic Stories

💫 Producer
🎬 Ajit Patil Entertainment

▶️ Credit's
✨ VITTHAL THEME SONG ✨
👧🏻 Introduce : Ojaswi Ajit Patil
🎼 Director & Music : Ajit Dilip Patil
🎵 Music Studio: BEBO SOUND
🎨 AI & Design By: BEBO DESIGN LAB & AJIT PATIL ENTERTAINMENT
✍️ Lyrics: Ajit Patil
🗞️ Media Partner : Yug Arambh (Amit Patil)

🙏 भक्तीच्या या सांगीतिक वारीत सामील व्हा! वारकरी परंपरेला वाहिलेली एक संगीतमय सफर आता YouTube वर नक्की बघा.

🎥 Watch Now: VITTHAL THEME SONG⁠

❤️ तुमचा आशीर्वाद, Like, Share आणि Comment आमच्यासाठी खूप मोलाचा आहे.

👍 Like | 💬 Comment | 🔄 Share | 🔔 Subscribe

🎬 Dakshraj Films – House of Cinematic Stories

28/06/2026

अजित पाटील एंटरटेनमेंट घेऊन आलो आहोत
भावनेला गुलाम करून हृदयाला गाफील ठेवलेली यथार्थ प्रेम कथा

"प्रेमोदय" चित्रपटाचं 3 रे टीझर मोशन पोस्टर

इंडोनेशियन इंटरनॅशनल ॲकॅडमी फिल्म स्टोरी फेस्टो 2025 च्या बेस्ट इमोशनल स्टोरी या कॅटेगरी मध्ये निवड झालेली "प्रेमोदय " चित्रपटाचं 2 रे टीझर मोशन पोस्टर.

संगीत लेखक आणी दिग्दर्शक
अजित दिलीप पाटील

marathifilm marathiposter lovestory terenaam aarya marathireels

"Whatever you are doing, do it with passion and style."
23/05/2026

"Whatever you are doing, do it with passion and style."





Address

Pune
111045

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AJIT PATIL ENTERTAINMENT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to AJIT PATIL ENTERTAINMENT:

Shortcuts

Share