ऊँ साई राम कँटर्स

ऊँ साई राम कँटर्स गौरव आर्ट्स अँड हॅन्डिक्राफ्ट
🙏 पारंपरिक हस्तकला | विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती
📦 सुरक्षित पॅकिंग | ऑल इंडिया डिलिव्हरी
💯 विश्वास आणि गुणवत्ता
📩 ऑर्डरसाठी DM करा

31/05/2026
📦✨ मुंबईसाठी आज आणखी काही पार्सल रवाना! ✨📦आमच्या स्टॉलवरून वस्तू घेऊन गेलेल्या ग्राहकांच्या घरी पाहुण्यांनी आमची कलाकृती...
30/05/2026

📦✨ मुंबईसाठी आज आणखी काही पार्सल रवाना! ✨📦
आमच्या स्टॉलवरून वस्तू घेऊन गेलेल्या ग्राहकांच्या घरी पाहुण्यांनी आमची कलाकृती पाहिली आणि त्यातूनच नवीन ऑर्डर्स मिळायला सुरुवात झाली. 🎉
विशेष म्हणजे, उदय भाऊ मोंडे यांनी आमच्या कामाची रील शेअर केल्यानंतर ती खूप व्हायरल झाली आणि त्यातून आम्हाला भारतभरातून भरभरून ऑनलाइन ऑर्डर्स मिळाल्या. ❤️🙏
आता आम्ही होम डिलिव्हरी सेवा देखील देत आहोत. त्यामुळे तुम्ही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून घरबसल्या ऑर्डर करू शकता आणि आम्ही तुमची आवडती कलाकृती सुरक्षितपणे तुमच्या घरी पोहोचवू. 🚚📦
आपल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे. मनापासून धन्यवाद! 🙏❤️

🎶 “हरे राम हरे कृष्ण 🙏भक्तीच्या सुरात, कीर्तनाच्या तालात आणि पारंपरिक कलेच्या रंगात सजलेला आमचा सुंदर हरिरामा हरिकृष्ण स...
14/05/2026

🎶 “हरे राम हरे कृष्ण 🙏
भक्तीच्या सुरात, कीर्तनाच्या तालात आणि पारंपरिक कलेच्या रंगात सजलेला आमचा सुंदर हरिरामा हरिकृष्ण सेट ❤️✨
घरात भक्ती, सकारात्मकता आणि आनंद घेऊन येणारी खास कलाकृती 📿”
✨ Handmade with Devotion
📍MMRDA Ground, BKC Bandra Mumbai
📦 Shipping Available
TraditionalArt HandmadeCraft

“महाराष्ट्राची हास्यजत्रा” मधील लाडके विनोदी कलाकार अरुण कदम सर यांनी आमच्या स्टॉलला भेट देऊन खास शुभेच्छा दिल्या ❤️🙏त्य...
11/05/2026

“महाराष्ट्राची हास्यजत्रा” मधील लाडके विनोदी कलाकार अरुण कदम सर यांनी आमच्या स्टॉलला भेट देऊन खास शुभेच्छा दिल्या ❤️🙏
त्यांच्यासोबत झालेली भेट, गप्पा आणि त्यांनी आमच्या कलेचं केलेलं कौतुक — हा क्षण आमच्यासाठी खूप मोठा आणि प्रेरणादायी ठरला! ✨🎭
लहानशा स्टॉलपासून सुरू झालेला हा प्रवास आज अशा मोठ्या कलाकारांच्या आशीर्वादामुळे आणखी खास वाटतो.
कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा क्षण कायम लक्षात राहणारा आहे. 🌸🙌
#अरुणकदम #महाराष्ट्राचीहास्यजत्रा ArtLovers

03/05/2026

🔥 कालचा दिवस एकदम भारी!
CM एंट्रीपासून माझ्या स्टॉलवरील कस्टमरपर्यंत — full energy, full crowd आणि जबरदस्त रिस्पॉन्स! 💯
पहिल्याच दिवशी मिळालेल्या सपोर्टसाठी धन्यवाद 🙏

22/02/2026

✨ Nagbhid कर आज आमच्या स्टॉलचा अखेरचा दिवस!
तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे हे दिवस खास बनले ❤️
मनापासून धन्यवाद नागभीड! पुन्हा भेटू लवकरच 🙏
2️⃣ SupportLocal GauravArts ThankYou

🥁🔥 जय भवानी… जय शिवाजी! 🔥🥁आमच्या गौरव आर्ट्स अँड हॅन्डिक्राफ्ट कडून आकर्षक ढोल ताशा पथक सेट उपलब्ध ✨ऐतिहासिक, पारंपरिक आ...
14/02/2026

🥁🔥 जय भवानी… जय शिवाजी! 🔥🥁
आमच्या गौरव आर्ट्स अँड हॅन्डिक्राफ्ट कडून आकर्षक ढोल ताशा पथक सेट उपलब्ध ✨
ऐतिहासिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारा खास संग्रह ❤️
लग्न, रुखवत, प्रदर्शन आणि सजावटीसाठी उत्तम पर्याय 🙌
ऑर्डरसाठी DM करा किंवा संपर्क करा 📞.9764025243






HandicraftIndia
WeddingDecoration
MaharashtraCulture
FestivalVibes
MadeInMaharashtra

✨💍 लग्नाचा पारंपरिक रुखवत सजावट 💍✨आपल्या खास दिवसासाठी सुंदर, आकर्षक आणि पारंपरिक रुखवत डेकोरेशन उपलब्ध.वधू-वरांसाठी खास...
11/02/2026

✨💍 लग्नाचा पारंपरिक रुखवत सजावट 💍✨
आपल्या खास दिवसासाठी सुंदर, आकर्षक आणि पारंपरिक रुखवत डेकोरेशन उपलब्ध.
वधू-वरांसाठी खास हस्तकला डॉल सेट आणि आकर्षक सजावट ✨
📌 लग्नाचा रुखवत डेकोरेटिव्ह ऑर्डर स्वीकारले जातील.
📦 कस्टम ऑर्डर उपलब्ध
📍 लोकेशन: हिंगणघाट
📞 संपर्क: 9764025243
आजच तुमची ऑर्डर बुक करा 🙏
— Gaurav Arts & Handicrafts

TraditionalRukhvat GauravArts Hinganghat WeddingOrder HandicraftIndia MarathiSanskruti LagnyachiSajavat

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ऊँ साई राम कँटर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category