96k_shivbache_mawale

96k_shivbache_mawale इतिहास, मनोरंजन, भटंकती, मोटिव्हेशन,
श?

28/11/2022
हिंदवी स्वराज्याच्या दक्षिणेतील बलाढ्य किल्ला , " पन्हाळा " ....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩किल्ले पन्हाळ्याची दुर्मिळ चित्रे .
29/06/2022

हिंदवी स्वराज्याच्या दक्षिणेतील बलाढ्य किल्ला ,
" पन्हाळा " ....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

किल्ले पन्हाळ्याची दुर्मिळ चित्रे .

औरंगाबादचं "संभाजीनगर" आणि उस्मानाबादचं "धाराशिव" करण्याचा प्रस्ताव मंजूर 😊👍💐औरंग्या आज खरा संपला!
29/06/2022

औरंगाबादचं "संभाजीनगर" आणि उस्मानाबादचं "धाराशिव" करण्याचा प्रस्ताव मंजूर 😊👍💐
औरंग्या आज खरा संपला!

राजस्थान मधील निष्पाप टेलर दुकानदार कन्हैया यांना  #भावपूर्ण_श्रद्धांजली 😢
29/06/2022

राजस्थान मधील निष्पाप टेलर दुकानदार कन्हैया यांना #भावपूर्ण_श्रद्धांजली 😢


जाहीर निषेध - छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू श्री संभाजीराजे यांच्या समाधीचे विद्रुपीकरण केल्याबद्दल जाहीर निषेध... #शिवप...
29/06/2022

जाहीर निषेध - छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू श्री संभाजीराजे यांच्या समाधीचे विद्रुपीकरण केल्याबद्दल जाहीर निषेध...

#शिवप्रेमींना_आवाहन
श्री. शहाजीराजे भाेसले यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे थाेरले बंधू श्री. संभाजीराजे ज्यांनी आपले वडील शहाजी राजे यांच्या समवेत आदिलशाहीच्या पदरी होते. येणाऱ्या शत्रूला थाेपविण्यासाठी शहाजी आणि संभाजी राजांना युद्ध करावे लागले, युद्धप्रसंगी अफझलखान देखील उपस्थित हाेता. अफझलखानाने शहाजीराजांवर असणाऱ्या रागापाेटी आणि द्वेषापोटी त्याने या युद्धात संभाजी राजांन्ना कपटाने हत्या (खुन) केली. कर्नाटक राज्यातील काेप्पल जिल्ह्यातील कनकगिरी येथे संभाजी राजांची समाधी बांधण्यात आली. पण आज येथील समाधी स्थळाची अवस्था समाज कंटकांकडून बदलण्याचा प्रयत्न चालू आहे. समाजकंटकांनी संभाजी राजांच्या समाधीला पांढरा आणि हिरवा रंग देऊन व हिरव्या कपड्याने समाधी झाकून समाधीला दर्ग्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे . याठिकाणी मी बेंगलाेरचे शामसुंदर गायकवाड,ऍड हुबळीचे काळे, गदगचे जगताप, काेकाटे आणि स्थानिक रहिवासी मंजुनाथ, राघवेंद्र, नागराज व असंख्य शिवप्रेमी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी स्थानिक हिंदू शिवप्रेमींची भेट घेतली. त्यांनी येथील संभाजी महाराज समाधीचे विद्रुपीकरण कशाप्रकारे चालू आहे याची माहिती दिली. आपल्याला महाराष्ट्रातून काही ठाेस भूमिका घेऊन हे संभाजी महाराज समाधीस्थळ जपलं पाहिजे. जय भवानी!! जय शिवराय!!!!

#दास_शेळके
पोस्ट साभार - फेसबुक

हिरे माणके मोती उधळा जयजयकार करा !जय राजर्षि शाहू राजा तुजला हा मुजरा ...!🚩26 जून राजर्षी शाहू महाराजांची जयंती दिवाळी स...
26/06/2022

हिरे माणके मोती उधळा जयजयकार करा !
जय राजर्षि शाहू राजा तुजला हा मुजरा ...!🚩

26 जून राजर्षी शाहू महाराजांची जयंती दिवाळी सारखी साजरी करा..🙏
✍️- डाँ.बाबासाहेब आंबेडकर

माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला...  -  #पालखीसोहळा        #वारी  #वारी२०२२  #माऊली  #संततुकाराम        ...
23/06/2022

माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला...

-

#पालखीसोहळा #वारी #वारी२०२२ #माऊली #संततुकाराम
#पंढरपूर #विठ्ठल
#विठ्ठलरखुमाई

 #मराठ्यांचा_स्वतंत्र_छत्रपती_शासन_पक्ष_स्थापन_व्हावा    #६जुन_शिवराज्याभिषेक_सोहळा_या_दिवशी       #रायगडावरुन_पक्ष_स्था...
29/05/2021

#मराठ्यांचा_स्वतंत्र_छत्रपती_शासन_पक्ष_स्थापन_व्हावा
#६जुन_शिवराज्याभिषेक_सोहळा_या_दिवशी
#रायगडावरुन_पक्ष_स्थापनेची_घोषणा_करावी...
#पक्षाचे_नेतृत्व_दोन्ही_छत्रपती_राजेंनी_करावं...
#ही_माझी_इच्छा_आहे ...
#आम्ही_सदैव_छत्रपतींन_सोबत...
#मी_माझे_मत_नोंदवले...
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

छत्रपतीचा पुतळा आशा प्रकारे काढला षंढ झालेत मराठे 😡😡 #रायवाडी
25/02/2021

छत्रपतीचा पुतळा आशा प्रकारे काढला
षंढ झालेत मराठे 😡😡
#रायवाडी

जिजाऊ साहेबांच्या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्वाचे गौरव करताना डाॅ. बाळकृष्ण यांनी यथार्थ शब्दात म्हटले आहे की......,अर्थात :...
23/02/2021

जिजाऊ साहेबांच्या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्वाचे गौरव करताना डाॅ. बाळकृष्ण यांनी यथार्थ शब्दात म्हटले आहे की......,

अर्थात : जिजाऊसाहेबांचे शरिर स्त्रीचे पण डोके मुत्सद्दी पुरूषाचे होते संपुर्ण आयुष्यभर ही माऊली शिवरायांची मार्गदर्शक तत्वज्ञ व खर्या मित्राप्रमाणे राहीली...अत्यंत उत्सुकतेने तिने आपल्या पुत्राच्या भाग्यसुर्याचे चढते वैभव पाहीले.. एवढेच नव्हे तर क्षत्रियकुलावंतस व सिंहासनाधिष्ठ सार्वभौम नृपतीच्या रूपात आपल्या पुत्राच्या भाग्यरवीचा दैदिप्यमान माध्यान्हही या भाग्यशालिनीने याचि देही याची डोळा पाहीला....

कंदहार पासून आसाम पर्यंत व काश्मिर पासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेले अशिया खंडातील सर्वात सामर्थ्यशाली साम्राज्य म्हणजे मोगल...
23/02/2021

कंदहार पासून आसाम पर्यंत व काश्मिर पासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेले अशिया
खंडातील सर्वात सामर्थ्यशाली साम्राज्य म्हणजे
मोगल साम्राज्य .... बाबर. हुमायूं, अकबर,
जहाँगीर, शहाजहान, औरंगजेब....तैमुरलंगाचा
वारसा सांगणार्या मोगल साम्राज्याला वैभवाच्या शिखरावर पोहचण्यास मोगलांच्या सहा पिढ्या खर्ची पडल्या परंतु मोगली साम्राज्याच्या विशाल
साम्राज्याचा भक्कम पाया तहसनहस करण्याची
किमया छत्रपती शिवरायांनी अवघ्या
एका पिढीतच करून दाखवली.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 96k_shivbache_mawale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

@96k_shivbache_mawale

मराठी जगातील माहितीचे भंडार म्हणा, प्रेरणेचा सागर म्हणा, बातम्यांचा डोंगर म्हणा, विश्वातील घडमोडीचा मराठी मधील राजा म्हणा, किंवा प्रत्येकाच्या मनाचा आवाज म्हणा, आम्ही नावाने @96k_shivbache_mawale आहोत पण आमच्याकडे प्रत्येक क्षेत्रातील लेख आणि माहिती चा खजीना आहे

#तुम्ही_फक्त_लाईक_शेयर_करा_आणि_मग_बघा_ते_तुम्हाला_कळेलच....!